छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
छोटे मन से कोई बडा नही होता. तुटे मन से कोई खडा नही होता- मा. अटलजी.
भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंती निमित्त अभिवादन. 💐
@BalaBhegade@sagarshindetalk
आमचे नेते आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीसजी यांची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन..🚩
@Dev_Fadnavis
प्रथम राष्ट्र !!!......
नंतर पार्टी !!!......
नंतर स्वतः !!!.......
भारतीय जनता पार्टीच्या सर्व निस्वार्थी कार्यकर्त्यांना,लोकप्रतिनिधींना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!........
@BJP4Maharashtra
लोकसभा प्रवास योजना राष्ट्रीय प्रभारी महामंत्री @TawdeVinod साहेब व भाजपा राष्ट्रीय IT सेलचे प्रमुख अमितजी मालवीय यांनी लोकसभा प्रवास योजना सोशल मीडिया सेलची व्हर्चुअल बैठक घेतली.यावेळी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथून बैठकीला उपस्थित होतो.
माझ्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यलयात सकाळी ११ वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या" निर्णयानुसार समूह राष्ट्रगीत गायन केले.
@BJP4Maharashtra#AzadiKaAmritMahotsav