Think about this: In Bharat, where Fridays are meant for worshipping Lakshmi, many now embrace 'Black Friday'—a shopping frenzy borrowed from the West.
The same voices then cry, 'Hindu culture is under threat!' 🚩
Irony? Let’s connect the dots. 🧠 #BlackFriday#IncredibleIndia
मराठी न्यूज चॅनेल्स कडे कुणीही सूत्र नाहीत 💯
त्यांची सूत्र म्हणजे त्यांचं मन
मनात आलं ते ओरडत सुटतात दिवसभर आणि मग दुसर्या दिवशी वेगळच.
अश्या मूड स्विंग पत्रकारितेचा विजय असो 😅
#महाराष्ट्र
एकनाथ शिंदे: महाविकास आघाडीचे निर्णय दिल्लीवरून येतात. त्यांना इथे काही जमत नाही.
एकनाथ शिंदे: दिल्लीवरून जो निर्णय येईल तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल.
हाहाहा 😂
लोकशाही झिंदाबाद
#मुख्यमंत्री
सुनील मुनगंटीवार यांना थोडी जरी मनाची लाज उरली असेल तर त्यांनी त्यांचा निवडणूक अर्ज मागे घ्यावा.
किंवा @ECISVEEP जर झोपलेलं नसेल तर त्यांना त्वरित बाद ठरवावं 🙏
हे सगळं आता अति होत चाललय. उचलली जीभ लावली टाळ्याला.
#LokSabhaElections2024#MaharashtraPolitics
मनसे च्या उद्या #गुढीपाडवा निमित्त होणार्या सभेत राज ठाकरे भाषण करून ��ाही विशेष सांगणार की काय होतंय ते. लई जाहिराती केल्यात. लाव रे तो व्हिडिओ भाग 2?
पण आम्हाला काहीच इंट्रेस्ट नाहिये आता ऐकण्यात.
त्यांना का वाटतय की लोकांना खरच इंट्रेस्ट आहे? 🤔
बळच
#MaharashtraPolitics
अजित पवार गटातले लोक या अकाउंट ला फॉलो करत असतील तर त्यांना त्रास होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी @BhoJaPa ला unfollow केलं तरी चालेल 😂
जनहित में जारी
यावेळेस भाजपा 150 पार सुद्धा नकोय 🙏
#LokSabhaElections2024#MaharashtraPolitics
भाजपा यावेळेस 150 पार होणार नाही
#AbkiBar400Par हा नुसता जुमला आहे
यावेळेस भाजपा आणि मोदींना घरी बसवा त्याशिवाय देश अजून मोठा होणार नाही.
#MaharashtraPolitics ची ऑलरेडी चाळणी केली त्यांनी. 😡
काम झालं त्यांचं, आता चेंज पाहिजे, कुणीही असो
#LokSabhaElections2024
गेल्यावेळेस इकडे होतो तेव्हा भाजपा भक्तांनी राणेंच्या सतरंज्या उचलायचं ठरवलं होतं
आता येऊन बघतोय तर मोदी भक्त, अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, तटकरे आणि अनेक अशा लोकांच्या सतरंज्या उचलत आहेत
किती लाचारी! म्हणे राजकारणात सगळं चालतं. गु सुद्धा खाल??
#म#MaharashtraPolitics
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० वीच्या परीक्षा रद्द केल्या म्हणून एरंडेल घेतल्यासारखा चेहरा करणारे अभिजन काल मोदींनी १२ वीची परिक्षा रद्द केली म्हणून टिऱ्या बडवत आहेत.!
भाऊंचे सगळेच व्हिडिओ बघतो मी. खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे, यात शंका नाही.
पण, दिवसेंद��वस जेव्हा एकतर्फी विचार मांडतात तेव्हा नकोसं होतं.
स्वतःला पत्रकार म्हणणारा, इतका एकतर्फी विचार प्रत्येक व्हिडिओ मधे कसा मांडू शकतो?
त्यांना कोरोना हाहाकार दिसतच नाही का?
#म #मराठी
अरे, ते "भाऊ" केवढे हुशार आहेत यार. खूप आदर वाटतो. फार कमाल असं विश्लेषण असतं यार यांचं. अनेकदा एकतर्फीच.
आणि, यांना देशात कुठेच कोरोना दिसत नाही.
आमचं सरकार वाल्या राज्यात तर सगळं नेहमी मस्त दिसतं.
आजुबाज��ला राडे असताना, असं सकारात्मक रहायला जमलं पाहिजे. शिका जरा ब्रो #मराठी