@Dhananjay4INC कधी नव्हे ते MPSCचा पेपर फुटला वा ती फूट पुढे आली. पदोन्नतीचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी अशी पदे कमी केली, अनुकंपा आरक्षण वाढवलं, प्रकल्पग्रस्त आरक्षण वाढवणार कळतंय. फडणवीस हे बामणी कावे केल्यापेक्षा पदांचा लिलाव करून खिसे भरा, यात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कमी होईल.
MPSC पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच?
MPSC (अन्न व औषध निरीक्षक भरती) पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजप आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७-१८ मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेली तलाठी भरती - २०२३, म्हाडा, पोलीस भरती, वनविभाग भरती, मृद व जलसंधारण विभाग भरती आणि आताच्या अन्न व औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आणि भविष्याशी क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही.
तूर्तास एवढेच….
#MPSC #MPSCPaperleak #MPSCExam #Druginspector
@AbhiPawarBJP विद्यार्थ्यांसाठी काम करत राहणार आहात तर पदोन्नती आणि सरळसेवेचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अश्या पदांच्या जागा MPSC उमेदवारांसाठी कमी करण्यात आल्या त्या साठी विरोध का करत नाहीत तुम्ही
@CMOMaharashtra@Dhananjay4INC
@Dhananjay4INC कधी नव्हे ते MPSCचा पेपर फुटला वा ती फूट पुढे आली. पदोन्नतीचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी अशी पदे कमी केली, अनुकंपा आरक्षण वाढवलं, प्रकल्पग्रस्त आरक्षण वाढवणार कळतंय. फडणवीस हे बामणी कावे केल्यापेक्षा पदांचा लिलाव करून खिसे भरा, यात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कमी होईल.
@INCHarshsapkal कधी नव्हे ते MPSCचा पेपर फुटला वा ती फूट पुढे आली. पदोन्नतीचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी अशी पदे कमी केली, अनुकंपा आरक्षण वाढवलं, प्रकल्पग्रस्त आरक्षण वाढवणार कळतंय. फडणवीस हे बामणी कावे केल्यापेक्षा पदांचा लिलाव करून खिसे भरा, यात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कमी होईल.
कधी नव्हे ते MPSCचा पेपर फुटला वा ती फूट पुढे आली. पदोन्नतीचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी अशी पदे कमी केली, अनुकंपा आरक्षण वाढवलं, प्रकल्पग्रस्त आरक्षण वाढवणार कळतंय. फडणवीस हे बामणी कावे केल्यापेक्षा पदांचा लिलाव करून खिसे भरा, यात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कमी होईल.
घोटाळे जिथे… तिथे भाजप!
शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेत्याला अटक.
शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा, भरती प्रक्रिया…
शिक्षणाशी संबंधित प्रत्येक मोठ्या घोटाळ्यात भाजपशी संबंधित चेहरे समोर का येतात?
योगायोग म्हणायचा, की हीच व्यवस्था बनली आहे?
@INCMaharashtra कधी नव्हे ते MPSCचा पेपर फुटला वा ती फूट पुढे आली. पदोन्नतीचा रेशो बदलून उपजिल्हाधिकारी अशी पदे कमी केली, अनुकंपा आरक्षण वाढवलं, प्रकल्पग्रस्त आरक्षण वाढवणार कळतंय. फडणवीस हे बामणी कावे केल्यापेक्षा पदांचा लिलाव करून खिसे भरा, यात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कमी होईल.
@RRPSpeaks तहसीलदार चे दोन्ही अपत्य ज्यांना जवळपास सारखे मार्क्स आहेत आणि ज्यांच्याकडे नॉन क्रीमी लेअर certificate आहेत हे कसं शक्य आहे यावर कटाक्ष टाकला जावा.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेपरफुटी!
MPSC च्या Drug Inspector भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याचे दावे, गुणांतील कथित गैरव्यवहार आणि अधिकृत तक्रारींसह पुरावे समोर आले... तरीही सरकार आणि यंत्रणा शांत?
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देणं, हीच का या दलिंदर सरकारची कार्यपद्धती आहे हे आता सिद्ध होतेय.
पेपरफुटीचं हे रॅकेट नेमकं कोणाच्या वरदहस्ताखाली चालतंय? सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने हे चेल्यांचे उद्योग सुरू आहेत?
#FDA #PaperLeak #Maharashtra #MPSC
@NinaweTejal@RRPSpeaks@mpsc_office In the name of accountability they are just threatening students and taking vague decisions to help their masters to get benefitted.
@RRPSpeaks तहसीलदार चे दोन्ही अपत्य ज्यांना जवळपास सारखे मार्क्स आहेत एकाकडे locomotory and other disabilities सर्टिफिकेट आहे आणि ज्यांच्याकडे नॉन क्रीमी लेअर certificate आहेत हे कसं शक्य आहे आणि असं जर होत असेल तर फक्त जिल्हाधिकारी च क्रीमी लेअर मध्ये बसणार यावर कटाक्ष टाकला जावा.