Hello @BPCLLPG@time3027@BPCLimited there is fraud going on in your Khadakwasala CWPRS distribution centre, I’ve not booked any LPG cylinder since last year but your BPCL app is showing booking on my name on 1/7/26. Booking ID 73316. Request you to plz look into this.
नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळा साठी तपोवनातील 1800 जुने झाडे तोडण्याचा घाट भाजपा घालते आहे . मग हे पाप करून भाजपा स्वतःचा वाशिंग मध्ये बसून स्वच्छ होणार का ? क्या कहेंगा निवडणूक आयोग !!!
@ShrimantManey पूर्वज सांगायचे कि दुसऱ्याच्या घरात नाक खुपसू नये !
पण विश्वगुरू बनायचा चक्कर मधे दुसऱ्या देशाच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करने आणि अबकी बार च्या घोषणा देण्या मुळे 140 कोटी जनतेला आज इतका त्रास सहन करावा लागतोय की देशात पण बेरोजगार आणि परदेशात पण नोकरी गेली ! पायगुणच दलिंडर .....
@sanjaykumthek10 आता अंधभक्त बोलणार ,
ट्रम्पच्या तोंडाला पाणी पुसले !!!
ट्रम्पला पाण्यात बुडवून बुडवून मारले !!!
ट्रम्पला पाण्यात पहिले !!!
ट्रम्पच्या तोंडात पाणी आणले !!!
@PaigambarSpeaks छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते . त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्माची लोक आनंदानं जगात होती . पण आज सत्ते साठी काही हरामखोर हिंदू - मुस्लिम - दलित अशी भांडणे लावून स्वतःचा फायदा करत आहेत.आपण सावध राहीले पाहिजे . पैगंबरजी सलाम तुमच्या कार्याला !!!
@Awhadspeaks घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे . देशाचे सरन्यायाधीश पदी महाराष्ट्रातील व्यक्ती असणे हे राज्यासाठी खूप अभिमान कारक आहे . राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी झालेल्या प्रकारा बद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि संबंधीत अधिकाऱ्यांना लेखी माफी मागावयास सांगितले पाहिजे !
@jogalshailaja अधिवेशनातून महाराष्ट्राला मिळाला वाल्मिक कराड सारखा आका , त्याला वाचवणारे पोलीस , या दोघांना वाचवणारे मंत्री , मंत्र्यांना वाचवणारे सरकार , छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना खालच्या भाषेत बोलणारे सोलापूरकर आणि कोरटकर , यांना वाचवणारे गृहमंत्री , औरंजेबाची कबर , नागपूरची दंगल !
@ponkshes शरद पोंक्षे ,
एका बापाची अवलाद असाल तर नागपुरात दंगल झाली तिथे जाऊन आंदोलन करून दाखवा !
घरात बसून , पोलीस सौरक्षणात फिरून गरीब बहुजन मुलांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम वैर भडकावू नका !
त्या सोलापूरकर आणि कोरटकर बद्दल पहिले तुमची भूमिका स्पष्ट करा ! जाती साठी माती खाऊ नका !!!
असे वाटते आहे की आपण पाकिस्तानात राहात आहोत !आरोपीना मदत करणारे पोलीस ,त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी ,त्यांना पाठीशी घालणार सरकार आता आरोपी पोलीस अधिकाऱ्यान बरोबर रंग खेळणारे न्यायाधीश !!वा !
बर मयत व्यक्ती भाजपाची सरपंच
आणि सरकार भाजपचे !
आणि मुख्यमंत्रीच
गृहमंत्री !
@ShrimantManey असे वाटते आहे की आपण पाकिस्तानात राहात आहोत !आरोपीना मदत करणारे पोलीस ,त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी ,त्यांना पाठीशी घालणार सरकार आता आरोपी पोलीस अधिकाऱ्यान बरोबर रंग खेळणारे न्यायाधीश !!वा !
बर मयत व्यक्ती भाजपाची सरपंच
आणि सरकार भाजपचे !
आणि मुख्यमंत्रीच
गृहमंत्री !
याला म्हणतात षंड नेतृत्व !!!
1) अमेरिकेतून भारतीयांना बेड्या घालून भारतात आणून सोडणे !
2) डॉलर 87 रुपयाच्या वर जाऊन आपटणे !
3) मणिपूर मध्ये हजारो भारतीय मरतात तरीही
पंतप्रधान न जाणे !
4) चीनने हजारो किमी भूभाग ताब्यात घेऊन हि सरकार काहीच बोलत नाही !
5) कुंभमेळ्यात शेकडो मरतात !