अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?
- मा. राजसाहेब ठाकरे
शेतकरी कामगार पक्षाच्या
वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधतांना.
मराठी वाघिणीचे मनसे अभिनंदन....!
मराठी माणसांबद्दल अपमानास्पद उद्गार काढणारा खासदार निशिकांत दुबे याला जाब विचारणाऱ्या खासदार प्रतिभा वहिनी धानोरकर यांचे आज मनसेच्या वतीने अभिनंदन केले...
आजच्या मराठी बायकांच्या डोक्यात "करवा चौथ" घुसला आहे, मराठी पोरं कावड यात्रा करत आहेत.. ही मागासलेल्या राज्यांची संस्कृती पाळू नये. उत्तर भारतीय लोकांची ही नीच संस्कृती आहे.
महाराष्ट्रीयन संस्कृती ही संतांमुळे टिकून राहिली आहे. अभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा.
खास मराठी भैय्ये लोकांसाठी
मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानास्पद व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इटलीमधील समुद्रकिनाऱ्यावर काही इटालियन महिलांनी अस्खलित मराठीत "आता वाजले की बारा" ही लोकप्रिय लावणी गायलेली दिसून येते.