धन्यवाद साहेब महामंडळाला वाचवण्याचा वारसा हात्ती घेतल्याबद्दल आमच्यासारख्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना साथ दिली आपले उपकार कधीच विसरणार नाही कर्मचारी वर्ग
@BhatkhalkarA बोलताना जिभेला हाड नसतो म्हणतात राजेंच्या असताना त्या औरंगजेबाची हिम्मत होती का मंदिराला हात लावायची एवढेच आवडत असेल औरंगजेब त्यांचीच पूजा करत जा