@epanchjanya ओवैसी की घटिया सोच को समझने की जरूरत है, ये राष्ट्रीय गीत वन्दे मातरम् जय हिन्द बोलने से कतराते हैं लेकिन जय फिलिस्तीन बोलकर शपथ ग्रहण करते हैं। केन्द्र सरकार को ऐसे व्यक्ति पर तुरंत कार्रवाई करने की जरूरत है, यह व्यक्ति देश को आग में झोंकना चाहता है।
@NationFirst36 फडशा पाडून यवनांचा, केले स्वराज्य रक्षण
इतिहासाचाही दाटतो कंठ, पाहून तानाजींचे समर्पण।
स्वराज्याच्या प्रेमाखातर, मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शूरवीर, महापराक्रमी सुभेदार, नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली 🙏
याच्या मालकांनी जनतेतून फुल्ल सपोर्ट मिळवून याचे सर्व 12 मालक व त्यांच्या पक्षांनी तब्बल 46 जागा मिळवून ते सर्व मुख्यमंत्री झालेत. विदेशात देखील याच्या मालकाचेच सरकार आहे. म्हणूनच मालकाने याला मेसेंजर म्हणून नेमला आहे.
#च्यु
टीप: कृपया कोणीही 'मेसेंजेर'ला 'मसाजर" वाचू नये.