महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल करण्यासाठी खुप गोष्टी आहेत. चार वर्ष शिक्षण घेऊनही आम्हाला पाहीजेन तश्या नौकरीच्या संध्या मिळत नाहीये. प्रायव्हेट हॅास्पिटला काम खुप आहे पण त्यानुसार पेमेंट मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टी दिल्या सोडुन हा काय सी.एन.ई सारखा नवीन काहीतरी प्रकार.
नर्सिंग करुन ��ार वर्ष झालेत १६००० महीना एवढी पेमेंट आहे त्यात तुम्ही नविन प्रकार चालु केलाय CNC चा. त्यात पण ५ पॅाईंटसाठी ६-७ तास द्यायचे. १० पॅाईंटसाठी ३००-५०० रू घालवायचे. डायरेक्ट सांगाना Renewal ला ५००० लागतील देतो आम्ही पण असा तर वेळ वाया घालु नका.