'ऑपरेशन टायगर' ही केवळ राजकीय हालचाल नसून, महाराष्ट्रातील दोन प्रभावी नेत्यांची केंद्रांमधील प्रतिष्ठेची आणि वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई बनली आहे..!
#Maharashtrapolitics
I ordered biryani from an Irani cafe (Zomato) pune and it was completely stale and unfit for consumption.Requesting @fssaiindia to kindly investigate this matter. Need Strict action should be taken against Irani cafe. @zomato@iranicafepune@PralhadJoshiOfc@JoshiPralhad
पँथर एस.एम.प्रधान यांचा आज स्मृतीदिन !💐💐
चळवळ कधीही काही देत नसते. तर आपण चळवळीला काय देतो, हे महत्वाचे असते."
मी माझं सर्वस्व चळवळीला दिलं.
- एस.एम.प्रधान ✊
कोरोना काळात ज्याप्रकारे मृतदेह गंगेत तरंगत होते त्याच वेळी एकही मृतदेह मुंबईच्या समुद्रात तरंगत नव्हते. मतदान करताना मुंबईकरांनी एवढे लक्षात ठेवले तर खूप होईल..! #BMCElections2026
बाकी हे मुद्दे तर आहेतच:
1. CM ऐवजी PM care fund मदत
2. मराठी भाषा
3. अदानीकरण
4. मुंबई विभाजन
उच्चस्तरीय नेतृत्व,निर्णय क्षमता,जनतेची नाडी ओळखण्याची ताकद, राजकीय,सामाजिक,आर्थिक प्रगती आणि जबाबदारीची जाणीव या सगळ्या गोष्टी जिथे एकत्र येतात ते नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब..!
शतायुषी व्हा..!💐 @PawarSpeaks#साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा...
DMER नर्सिंग क्षेत्रातील 80:20 लिंगभेद हा निर्णय महाराष्ट्र शासनाने रद्द करावा या मागणी साठी छ.संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसलेले दुर्गादास शिंदे यांची तब्येत खालावली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वैद्यकीय सेवा पुरवावी..!
@CMOMaharashtra@mrhasanmushrif