वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले.जर अजून काही वर्षे मिळाली असती तर इतिहासाच्या पानात आणखी कितीतरी सुवर्णअक्षरी पराक्रमाचे धडे नक्कीच कोरले गेले असते !
अखंड भारतवर्षाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन.
#ChhatrapatiShivajiMaharaj
"गंधप्रीतीचा" हे पुस्तक प्रकाशित झाले असून, त्याची link खाली देत आहे. "गंधप्रीतीचा" याला एक प्रेम काव्य म्हणलं तरी वावग ठरणार नाही.
माझ्या कवितासंग्रह ची प्रस्तावना @RajGandre सरांनी लिहिली तर माझं परिचय @chetanshendge सरांनी लिहिला. वाचकांना नक्की आवडेल
पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून संसदही बरखास्त करण्यात आली आहे.
#ImranKhan#PAKISTAN
https://t.co/51AFB21Nwv
राजसाहेब ठाकरेंचं आजचं भाषण वेगळं होतं
कदाचित हे मताचा टक्का वाढवणारं ठरेल
बघू लवकरच
कारण आजचं राजकारण ज्या दिशेने चाललंय ती वाट आता राजसाहेब चालायला लागलेत 😎😎
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी...
नवे नवे वर्ष आले
घेऊन गूळ साखरेची गोडी...
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्व ट्विटरकरांना मनःपूर्वक शुभेच्छा...❤️🙏🏻
#गुढीपाडवा#नववर्ष#म#मराठी#रिम