केवळ एकजुटीने,
केवळ एकजुटीनेच....
यशापर्यंत जाऊ शकतो.
धनगर आरक्षण विरोधी मनोवृत्ती विरुद्ध केवळ एकजुटीने (एकमताने) सनदशीर मार्गाने हक्क मिळवू शकतो. धनगर सोडून प्रत्येक जमातीच्या आरक्षणाचा विरोधी आहे.
आजवर फसवले, प्रतारले, बेदखल केले. कारण
जे वारंवार खोटं बोलून फसवतात त्यांनाच
२०१४ ला वचन दिले ते पाळले नाही आणि 😡
आज धनगरानी आंदोलन पण करायचे नाही.😡
देवेंद्र पंत फडणवीस (पेशवे) लक्षात ठेवा आज जी दडपशाही तुम्ही केली याची जबरदस्त किमत मोजावी लागेल..✅
#धनगर_आरक्षण#मनोज_जरांगे
नव्या पिढीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्याग, शौर्य व लोककल्याणकारी कार्याची सदैव जाणीव राहावी, या सांगलीकरांच्या सामूहिक भावनेतून जिल्हा नियोजन निधीतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या २१ फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचा भव्य आणि ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा आज राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
देवभाऊंचे गणरायाची नगरी सांगली येथे सहर्ष स्वागत!
#DevendraFadnavis#GopichandPadalkar#Sangli
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे...धर्म, शौर्य आणि लोकप्रशासन कार्याची प्रेरणा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सांगली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.
मुघलांनी तोडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून आपल्या संस्कृतीला पुनर्जीवित करण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर#ahilyabaiholkar#PunyashlokAhilyaBai
भावपूर्ण श्रद्धांजली💐
नवनियुक्त शिक्षण सेवक अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन सेवा संरक्षण नसल्यामुळे कुटुंबावर भीषण संकट
शासनाची वर्षानुवर्षांची भरतीबाबत उदासिनता
या अन्यायाची किंमत निर्दोष कुटुंबाला चुकवावी लागत आहे
#CM@dadajibhuse तत्काळ न्याय द्या
#शिक्षणसेवक_रद्द_करा
अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks@Sujat_Ambedkar@AjitPawarSpeaks
आदरणीय @Dev_Fadnavis@CMOMaharashtra मी गोंदिया येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, माझा मूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर असून, आम्हाला ये-जा करण्यासाठी खाजगी travels चा वापर करावा लागतो, पण सध्या travels च्या घडणाऱ्या जीवघेण्या घटना बघता, प्रवास करताना जीवघेणा वाटतो
#शिक्षक_दिवस
देशभरात फुलांचा वर्षाव,गौरवाचे शब्द!
पण सत्य इतके कटू आहे की
पवित्र पोर्टलवरून गुणवत्ता सिद्ध करूनही
शिक्षण सेवक तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर जगतायत!
शिक्षण देणारेच जर उपेक्षित असतील,तर या व्यवस्थेचा उत्सव कशासाठी?
#शिक्षक_दिन नव्हे,हा #अन्याय_दिन आहे!
#techarsday
#शिक्षक_दिवस
देशभरात फुलांचा वर्षाव,गौरवाचे शब्द!
पण सत्य इतके कटू आहे की
पवित्र पोर्टलवरून गुणवत्ता सिद्ध करूनही
शिक्षण सेवक तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर जगतायत!
शिक्षण देणारेच जर उपेक्षित असतील,तर या व्यवस्थेचा उत्सव कशासाठी?
#शिक्षक_दिन नव्हे,हा #अन्याय_दिन आहे!
#techarsday
भटके-विमुक्त जमाती स्वातंत्र्यलढ्यात अग्रस्थानी होत्या, पण खरी मुक्ती मिळाली ती 31 ऑगस्ट 1952 रोजी.
भटका-विमुक्त दिन घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवा भाऊ आणि राज्य सरकारचे अभिनंदन! ✊
#भटका_विमुक्त_दिन#GopichandPadalkar#Maharashtra