Chandrayaan-3 scripts a new chapter in India's space odyssey. It soars high, elevating the dreams and ambitions of every Indian. This momentous achievement is a testament to our scientists' relentless dedication. I salute their spirit and ingenuity!
आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा निर्णय वैध ठरविण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आजचा निर्णय हा मैलाचा दगड ठरेल.
महाराष्ट्रात जोवर मराठा आरक्षण मिळत नाही, तोवर हे आरक्षण त्यांनाही लागू राहील!
#EWS#reservation
पंतप्रधान @narendramodi यांनी ओपन कॅटगरी मधील आर्थिक दुर्बल घटकांना ( #EWS ) दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं!
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने संविधानाच्या 103 व्या दुरुस्ती कायदा 2019 ची वैधता कायम ठेवली आहे 1/2
मीरा भाईंदर येथील राजस्थानी, गुजराती व जैन समाजातील मान्यवरांची भेट घेतली. त्यांच्यशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन,1/2