प्रत्येक समाजाला न्याय देणारा सुवर्णमध्य !
कालच्या अध्यादेशमुळे मराठा समाजाला असलेला अधिकार सोप्या पद्धतीने त्यांच्यार्यंत पोहचवण्याचे काम झाले आहे. नोंदी असणार्या मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीरच होते. हे करत असताना ओबीसी समाजाला देखील 100% सुरक्षा दिली आहे.
यावर काही नेत्यांची व्यक्तीगत भूमिका वेगळी असू शकते. नेमके काय केले आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात येईल. मराठा समाजाला फायदा होत असताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही असा सुवर्णमध्य शासनाने काढला आहे. यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.
मागच्या काळात दिलेले मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. परंतु काही कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण फेटाळले. याच कारणांची मीमांसा करणारे सर्वेक्षण देखील आपण सुरू केले आहे.
🕟 4.30pm | 28-1-2024 📍 Satara | संध्या. ४.३० वा. | २८-१-२०२४ 📍 सातारा.
#Maharashtra #Satara #MarathaArakshan #MarathaReservation
गुण्यागोविंदानं रहा ना.. कोण नाही म्हणतेय? तुम्ही तुमचे सण उत्सव साजरे करता ते करा अल्लाची इबादत करा. पण हिंदू धर्मासह इतर धर्मांचा देखील सन्मान करा. जर केला नाही तर दणका बसेलच.
#बुलडोझर_देवा
न्याय यात्रा काढून न्याय मिळत नाही त्यासाठी न्यायिक वृत्तीने न्याय करावा लागतो. जसा मिरा रोडला अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर फिरवून काल करण्यात आला.
#बुलडोझर_देवा
आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज #पंढरपूर येथे जाऊन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यानंतर प्रत्यक्ष मंदिराला भेट देऊन विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिरात आणि सभा मंडपात भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी करून काही सूचना दिल्या. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराचा विनम्रपणे स्वीकार केला.
#Pandharpur
कोर्टाने मान्य केलं उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सरकार आलं, नवीन सरकार हे कायदेशीर आहे - प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी
#MaharashtraPoliticalCrisis
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी यांचे आभार मानतो*.
*येणाऱ्या काळात पक्ष आणि लोकांसाठी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडीन.*
दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे.
खा. गिरीश बापट यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
#GirishBapat
पुणे लोकसभा मतदारसंघांचे कार्यक्षम खासदार, प्रकृतीपेक्षा देश व पक्षकार्य यासाठी प्राधान्य देणारे निष्ठावंत खासदार मा. गिरीशभाऊ बापट यांचे दुःखद निधन.भावपूर्ण आदरांजली 🙏🏻