अजूनही @RRPSpeaks व @Awhadspeaks यांचा हिंदू द्वेष आणि मतांच्या राजकारणासाठीचं लांगूलचालन काही कमी होत नाही !
जी उदाहरणे आव्हाड, पवार देतात, हिंदु समाजात त्यांचं कोणी समर्थन करत नाही. तर त्यांना गुन्हेगारच समजतात. पण दहशतवाद्यांचे कौतुक याच आव्हाडांनी केले होते. इशरत जहॅा विसरलात का? बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्यावर सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले होते.
पवित्र त्यागी अशा भगवा रंगावरून दहशतवाद हा शब्द कॉंग्रेसने आणत हिंदूना दगशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला.
जितेंद्र आव्हाड,
‘सनातनी दहशतवादी’ अशी बरीच पोपटपंची केलीत. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा !
सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मुस्लिम दहशतवादी म्हणताना काय फुटते की फाटते?
इशरत जहाँचा गौरव करणाऱ्या बाटग्यांना सनातन धर्माबद्दल बोलायचा नैतिक अधिकारच नाही !
रोहित पवार,
दौंडमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला तेव्हा हिंदू आठवले का? तुमचे सरकार असताना हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल नवनीत राणा यांना तुरुंगात डांबले तेव्हा, हिंदू आठवले का?
आता हिंदू दहशतवादाचा नॅरेटीव्ह पसरविण्यासाठी हिंदू शेतकरी आणि युवकांची तुम्हाला आठवण आली. असल्या ढोंगीपणाला जनता फसणार नाही. तुमचे खरे रूप हिंदू समाज ओळखून आहे !
||जय श्री राम||
महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री परम गौ-भक्त मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५५ वाढदिवसानिमित्त धुळे महानगर, भाजपा तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.
# सर्व #मोलाच्या#रक्तदात्यांचे#जाहीर#आभार.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#BJP#Maharashtra
Spoke with US @SecRubio this evening.
Deeply appreciate US commitment to work with India in the fight against terrorism.
Underlined India’s targeted and measured response to cross-border terrorism. Will firmly counter any attempts at escalation.
🇮🇳 🇺🇸
भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर
कार्यकारी अध्यक्ष आमदार @ravindrachavanofficial यांचा उत्तर महाराष्ट्रातील दौरा. धुळे व शिर्डी येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न.
@bjp4india@bjp4maharashtra @devendra_fadnavis @bjp_nandurbar#vijaybhauchaudhari#nandurbar #dhule #bjp #नंदुरबार
#vijaychaudhari #nandurbarsmartcity #viralreels #ravindrachavan
*अभिनंदन*.. *मा. जिल्हाध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ अंपळकर व मा. आमदार श्री. अनुप भैय्या अग्रवाल* यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाने धुळे महानगर भाजपा सदस्य नोंदणीत पहिल्या दहांमध्ये..💐💐💐
@BJP4Maharashtra@cbawankule@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
500 वर्षांच्या संघर्षाची आणि बलिदानाची यशस्वी गाथा🚩
श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दिव्य सोहळ्याला
१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व श्रीराम भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा...
#सबके_राम
महाराष्ट्राच्या राजकारणातील कार्यकर्त्याचा नेता म्हणून असे सुपरिचित असलेले नेते मार्गदर्शक भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब. यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
@cbawankule
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"
आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPIndia #BJPMaharashtra #DevendraFadnvis #RavindraChavan
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi@AmitShah@JPNadda@cbawankule@Dev_Fadnavis
अभिनंदन मा. रविंद्र चव्हाणसाहेब
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती मा.चव्हाण साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि कडक प्रशासनाखाली भारतीय जनता पार्टीची भरभराट अशीच पुढे सुरू राहील, याची खात्री आहे.
मा. चव्हाण साहेबांचे मनापासून अभिनंदन !
सुशासन दिन!
भारताचे माजी पंतप्रधान, भाजपा ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#AtalJanmShatabdi
भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा.
तुमची आमची भाजपा सर्वांची!
#BJP#Maharashtra#India#bjpsadasyata2024
वक्फ बोर्डाचा विधानसभेत पंचनामा!
जो मै बोलता हू ,डेफिनेटली करता हूं 🙏🚩
📍नागपुर, विधानसभेच्या अधिवेशनात आज मी माझ्या मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा भूखंडाचा मुद्दा मांडला. वक्फ बोर्डाने शहरातील 3300 घरं असलेल्या नटराज टॉकीज मागील परिसरावर आपला दावा ठोकला आहे. तसेच ज्या भूखंडावर 2012 मध्ये अर्बन पूवर साठी आरक्षण ठेवले होते .ते भूखंड व बोर्डाच्या माध्यमातून तत्कालीन आमदार फारुक शाह यांनी त्यांच्या मातोश्री चे नावे केल्याचा गंभीर प्रकार आहे .वक्फ बोर्डाने शहरातील 33जागांवर कब्जा केला आहे .या गंभीर प्रकारावर कारवाई व्हावी तसेच वक्फ बोर्ड सर्व समावेशक करावा. सर्व जाती धर्माच्या सदस्यांना त्यात प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी मी आज विधानसभेच्या अधिवेशनात केली
आ. अनुप अग्रवाल
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ
#BJP4IND #BJP4Maharashtra #BJPGovernment #bjp4dhule #hindu #vaqf
@BJP4India@narendramodi@Dev_Fadnavis@girishdmahajan@JPNadda
@Awhadspeaks जेव्हा शिवसेना फोडून छगन भुजबळ ला आणले होते तेव्हा माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांना किती त्रास झाला होता या दोघा मुळे आणि तू काय इतकी चाटु राहिला रे बांड्या जित्या
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲड. श्री. राहुलजी नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!💐
#vidhansabha#RahulNarwekar
देवाभाऊ पुन्हा आले… 🚩
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन...
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...
#DevaBhauReturns#maharashtra#bjp