आदरणीय मोदीजींनी देशाला ग्लोबल पॉवर होण्याच्या दिशेने नेले आहे आणि जर आपला देश ग्लोबल पॉवर झालेला बघायचा असेल तर केवळ मोदीजीच हे शिवधनुष्य उचलू शकतात; हा अढळ विश्वास आज देशातील कोट्यवधी जनतेच्या मनात आहे. त्यामुळे देशहिताची इच्छा बाळगून जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारलेले अनेक कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत.
कर्जत विधानसभेचे(जि. रायगड) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार सुरेश नारायण लाड यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी आज नागपूर येथे झालेल्या भाजप प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश समारंभ पार पडला.
यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, रामशेठ राणे, माजी सभापती तानाजीराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, संदीप पाटील, श्वेता प्रविण मनवे, प्रविण मनवे, ,माजी नगराध्यक्षा सौ. स्मिताताई पतंगे, प्रतीक्षा लाड -एगडे, नंदकुमार लाड, देविदास बडेकर, सुनील सुखदारे, समीर देशमुख, सागर शेळके, जगदीश ठाकरे, विजय हजारे, राजू हजारे, राकेश जाधव, राजेश लाड, कृष्णा जाधव, ऋषिकेश दाभाडे, बिलाल आढाल, सचिन ओसवाल, बळीराम बडेकर, तुशार देशमुख, पंकज बडेकर, कृष्णा आंबवणे, श्रीकांत पाटील आदि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सतीश धारप ,विक्रांत पाट��ल आदि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Nagpur #Koradi #पक्ष_प्रवेश #Maharashtra #BJP #BJPMaharashtra
भारत-पाक फाळणी म्हणजे भारतमातेच्या हृदयातील भळभळती जखम ! फाळणीच्या काळातले अत्याचार वाचले/ऐकले तरीही मन सुन्न होतं. भारतीयांवर झालेल्या अत्याचारांमुळे मानवतेला काळिमा फासला गेला ��ोता. जगाच्या इतिहासात फाळणी इतका भीषण नरसंहार कधीही झाला नसेल. या जखमा, या वेदना भारत कधीही विसरणार नाही.
#PartitionHorrorsRemembranceDay #विभाजन_विभीषिका #विभाजन_विभीषिका_स्मृति_दिवस #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi
#India #PMModi
बारसू आंदोलनासं��र्भात एक धक्कादायक खुलासा काल आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी बारसूतील सामान्य गावकर्यांन��� विनंती आहे, सरकारशी चर्चा करताना तुमचे म्हणणे सरकार नक्की ऐकून घेणार, पण, बाहेरच्या शक्तींना या आंदोलनातून दूर ठेवा.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Maharashtra #Barsu #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi #India #PMModi
"भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करणारा ठरतो. कारण भारत जेव्हा प्रगती करतो तेव्हा इतर देशही प्रगती करतात", असं अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले होते. मोदीजींच्य��� नेतृत्वातील यशस्वी ९ वर्ष हे त्याचेच द्योतक आहे.
आपल्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मूलमंत्राने त्यांनी अवघ्या ९ वर्षात राष्ट्राचा कायापालट करून दाखवला आहे.
त्यांचे कार्यकर्तृत्व, केंद्र सरकारच्या विविध योजना, केंद्राद्वारे मिळणाऱ्या सुविधा या सर्वांची माहिती आम्ही मोदी@9 या उपक्रमाद्वारे घराघरात पोहोचवत आहोत.
आज पनवेलमधील खंदा कॉलनी येथे महा-जनसंपर्�� अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात उपस्थितांना मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्याची माहिती दिली.
भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानेही यासाठी पुढाकार घेऊन मोदी सरकारच्या यशाचा लेखाजोखा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या संमेलनात भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
#modi #9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #modigovernment #modiji #narendramodi #development #vikas #ModiInEgypt #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi
#India #PMModi
२०१४ साली आपण सर्वांनी एकजुटीने 'हर घर मोदी' ही घोषणा देऊन आदरणीय मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान केलं. त्या ऐतिहासिक विजयाने नव्या भारताचा पाया रचला गेला.
आता २०२४ साली भारताची जनता आणि भाजपा परिवारातील सर्व समर्पित कार्यकर्ते एकत्र येऊन पुन्हा एकदा मोदीजींना आपल्या भारताचे पंतप्रधान बनवणार आहेत.
#modiji #ModiSarkar #PrimeMinister #PM #Karyakarta #unity #hargharmodi #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi
#India #PMModi
आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ९ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा व जनसेवेचा लेखाजोखा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जाहीर जन सभा अंबरनाथ (पूर्व) येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करत २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आणि आपल��� विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
लोकसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी भाजपाने कार्यकर्त्यांना घर चलो अभियान हा उपक्रम आखून दिलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मतदार संघातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायचं आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएचे ४००हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत व देशाच्या पंतप्रधानपद�� पुन्हा एकदा मा. नरेंद्र मोदीजी यांना विजयी करायचे आहे.
गेल्या नऊ वर्षांमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील कोट्यवधी जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना व विकासाचे प्रकल्प आणले. देशाचा व देशातील जनतेचा विकास हेच ध्येय पंतप्रधानांनी सदैव समोर ठेवले. त्यातून देशसेवा आणि जनसेवेचा आदर्श निर्माण झाला, मोदी@९ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मोदी सरकारच्या कामकाजाचा प्रचार करीत आहोत.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मोदीजी यांनी जनसामान्यांची कामे केली आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला. शेतकरी, कष्टकरी, महिला, सर्वसामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. आज समाजातील प्रत्येक ���टकापर्यंत मोदी सरकार पोहचले आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास करीत आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, नरेंद्र पवार, जगन्नाथ पाटील जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडळ अध्यक्ष अभिजीत करंजले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
#न���ेंद्रमोदी #मोदीजी #हरघरमोदी
#modiji #ModiSarkar #2024 #PrimeMinister #PM #Karyakarta #unity #hargharmodi #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi
#India #PMModi
टीआरपीची लढाई संपली पाहिजे !
समाजातील लाखो लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून देत असतात. आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आवश्यक कामं करावीत, ही एवढी लोकांची अपेक्षा असते. मात्र मिडिया लोकांच्या कामांसंदर्भातील प्रश्न न विचारता, टीआरपी मिळवण्याच्या दृष्टीनं इतर प्रश्न विचारण्यात रस घेत असते. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे.
#Press #Mumbai #Media #MediaByte #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi
#India #PMModi
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहेत. जी कामं गेली कित्येक वर्ष रखडलेली होती, त्या कामांना मार्गस्थ करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कसा येईल, याच दृष्टिकोनातून सदैव त्यांचे कार्य सुरू असते.
#Press #Mumbai #Media #MediaByte #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi
#India #PMModi
सर्वांचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन भारता���ा जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने घेऊन जाणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज कोट्यवधी लोकांचे आदर्श आहेत.
काळ कोणताही असो, आपली 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना कायम ठेवत कोरोनाच्या काळात इतर देशांनाही मदतकार्य करण्यासाठी मोदीजींनी पुढाकार घेतला.
भारताला प्रगतीच्या शिखरावर कायम राखण्यासाठी आता आपण 'हर घर मोदी'चा अखंड नारा पुन्हा एकदा जनमानसात पोहोचवायचा आहे. त्यामुळे सर्वांन�� एकजूट होऊया आणि मा. मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान करूया !
#modiAt9 #9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #Ambernath #9YearsofModi #Hargharmodi #modisarkar #modiji #ModiGovernment #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#India #PMModi
आज मोदी@९ महाजनसंपर्क अभियानांतर्गत राजापूर येथे भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ९ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा गौरव करून त्यांच्य�� कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचवली.
मा. मोदीजी गेली ९ वर्षे सातत्याने देशातील कोट्यवधी जनतेसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातील व राज्यातील जनतेसाठी विकासाच्या विविध योजना व प्रकल्प पूर्णत्वास नेत आहे. नऊ वर्षाच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीत पंतप्रधानांनी दिवसाचे सुमारे १६-१६, १८-१८ तास काम करून संपूर्ण जगात एक आदर्श निर्माण केला आहे.
कोकणच्या वि��ासाकडेही या जनसभेत विशेष लक्ष देण्यात आले. कोकण रेल्वेची स्थानके सुसज्ज व सुशोभित झाली पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने कोकण रेल्वेच्या १९ स्थानकांच्या सुशोभीकरणाचा नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. याचा लाभ निश्चितच कोकणवासीयांना होणार आहे.
२०२४ हे येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे वर्ष आपल्या पुढील पिढ्यांसाठीही महत्त्वाचे आहे. पुढच्या पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर २०२४च्या निवडणुकांमध्ये देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींना आपण विराजमान करायचे आहे, असा निर्धार करण्याचे आवाहन केले.
मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी देशभरात किसान सन्मान योजना सुरू केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना सुरू करण्यात आली, ज्याचा थेट लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने होत आहे. कोकणाच्या विकासासाठी युती सरकारने पुढाकार घेतला आहे, असेही सांगितले.
या जनसभेला केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, बाळा माने, अजित गोगटे, दीपक पटवर्धन, मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
#9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #Kokan #Rajapur #Sindhudurga #Konkan #9YearsofModi #Hargharmodi #modisarkar #modiji #ModiGovernment #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#India #PMModi
गेल्या ६५ वर्षांपासून देशाचा थांबलेला विकास खर्या अर्थाने मोदी सरकारच्या या ९ वर्षांच्या काळात दुपटीने वाढला. त्याच माध्यमातून आज प्रत्येक स्तरावर देशाचा विकास करण्यासाठी मोदी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी विचार��ंमुळे ९ वर्षामध्ये संपूर्ण देशमध्ये इनफ्रास्ट्रक्चरचे जाळे तयार झाले आहे.
#NarendraModi #India #PMModi #Infrastructure #VandeBharat #Madgaon #Mumbai
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
'वंदे भारत' देशाला गतिमान करणारी रेल्वे क्रांती!
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भोपाळ रेल्वे स्थानकावरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून ५ 'वंदे भारत' एक्सप्रेसचा शुभारंभ केला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले असून, देशाला गतिमान करणारी ही रेल्वे क्रांती आहे. ही क्रांती शक्य झाली आहे ती मोदीजींमुळेच!
विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज मोदीजींच्या शुभहस्ते ५ वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले, ज्यामध्ये मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. हा शुभारंभाचा ऐतिहास��क क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे, असा विश्वास आहे.
आपल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरण आल्हाददायक आणि सुखावणारा आहे आणि अशा आता निसर्गरम्य कोकणातल्या रुळांवरून 'वंदे भारत' धावू लागली आहे. या ट्रेनच्या पहिल्या फेरीतच मडगाव ते मुंबई प्रवासाची सुवर्णसंधी मिळाली हे भाग्यच !
याप्रसंगी मडगाव येथे गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधर��� पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री ��ोहन खौंटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासोबतच गोवा व महाराष्ट्र राज्याचे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने गोव्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#NarendraModi #India #PMModi #Infrastructure #VandeBharat #Madgaon #Mumbai
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्���_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
देशाच्या विकासाला चालना देणारी 'वंदे भारत' एक्सप्रेस मोदी सरकारने देशाला अर्पण केली. 'वंदे भारत' एक्सप्रेस ही आलिशान हायस्पीड ट्रेन सर्व सुविधांनी उपयुक्त आहे. मुंबई - मडगाव धाव���ाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमुळे आम्हा कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल. त्याचप्रमाणे गोवा व कोकणातील पर्यटनाच्या विकासाला अधिक जलद गती मिळेल.
#NarendraModi #India #PMModi #Infrastructure #VandeBharat #Madgaon #Mumbai
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
मोदी@९ या उपक्रमाच्या माध्यमातून अंबरनाथ येथे झालेल्या जाहीर जनसभेत उपस्थितांशी संवाद साधला.
आपल्याला या देशामध्ये परत एकदा एनडीए���े ४०० पेक्षा जास्त लोकसभा खासदार निवडून आणाय��े आहेत आणि मा.मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे, असे आवाहन केले.
#नरेंद्रमोदी #मोदीजी #हरघरमोदी
#modiji #ModiSarkar #PrimeMinister #PM #Karyakarta #unity #hargharmodi #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi
#India #PMModi
आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत मडगाव-मुंबई 'वंदे भारत'चा शुभारंभ केला. देशभरातील नागरिकांसाठी या आलिशान अशा ५ हायस्पीड ट्रेनचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत ��डगाव ते मुंबई हा संपूर्ण प्रवास अनुभवला.
आज रात्रीच या वंदे भारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात आगमन झाले. यावेळी सीएसटी रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यात आले. यावेळी वंदे भारतचे लोको पायलट, ट्रेनमधील कर्मचारी तसेच प्रवाशांना गुलाबाचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
वंदे भारतचे लोकार्पण करताना मडगाव रेल्वे स्थानकावर गोव्याचे राज्यपाल मा. पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री मा. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मा. श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
#NarendraModi #India #PMModi #Infrastructure #VandeBharat #Madgaon #Mumbai
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
सेक्स ट्रॅफिकिंग हा केवळ भारतातीलच नाही तर समस्त जगातील एक गंभीर मुद्दा आहे. कोवळ्या वयातच कित्येक मुलींचं अपहरण करून त्यांना यामध्ये ढकललं जातं. मात्र आता याविरोधात लढा देण्यासाठी आपल्याला एकजुटीने पुढे येणं भागच आहे. आता प्रत्येक नारीसाठी जनभ���गीदारी गरजेची आहे. आपल्या मुलींचा सांभाळ आपल्याच हातात आहे.
#NariTuNarayani #नारी_तू_नारायणी
#WomenEmpowerment #Safety #Respect #Equality
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarenderaModi #India #PMModi
कोकणचा निसर्गरम्य परिसर, तीर्थक्षेत्र, समुद्र हे सगळं काही आनंद देणारं आहे आणि कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. त्याच माध्यमातून मुंबई ते मडगाव 'वंदे भारत' एक्सप्रेस सुरू करून, एका अर्थाने कोकणच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मा. मोदीजींनी आणि रेल्वेने उचलेलं हे मोठं पाऊल आहे.
#NarendraModi #India #PMModi #VandeBharat #Madgaon #Mumbai
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाच्या विकासाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तरी मोदी सरकारच्या नेतृत्वात झालेला देशाचा विकास ते नाकारू शकत नाहीत. त्याच प्रमाणे केंद्र सरकारच्या प्रेरणेतून राज्यातील डबल इंजिन सरकार कार्य करत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास अधिक गतिमानतेने सुरू आहे.
#NarendraModi #India #PMModi #VandeBharat #Madgaon #Mumbai #EknathShinde #DevendraFadnavis #DoubleEngineGovt #Mahayuti
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli #Goa #Kokan #Konkan #KokanRailway
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रस्तावित पालघर शैक्षणिक परिसर विकासाबाबत व कौशल्य विकास व रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरु करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज बैठक पार पडली.
महिला विद्यापीठाच्या या स्कील डेव्हलपमेंट सेंटरचा नजीकच्या काळात पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील युवतींना जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो व याच ठिकाणी त्यां��ा रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले.
या बैठकीला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रो.उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव विलास नांदवडेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
#palghar #students #education #tribal #people #skilldevelopment #women #WomenEmpowerment #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi
#India #PMModi
भाजपा सोशल मीडिया (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'Tech मंथन २०२३' ची सोशल मीडिया बैठक भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. तेजस्वी सूर्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पार पडली.
#TechManthan#BJP#Maharashtra