छत्रपती शिवरायांच्या मनात कर्तृत्व व क्रांतीची ठिणगी टाकून स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या "स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन🙏🙏🙏
कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष श्री पुनीतजी जोशी यांची नियुक्ती होऊन दोन वर्षे पूर्ण झाले, त्या निमित्ताने पुनीतजी जोशी याचा सत्कार आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली,माझ्या हस्ते केला, यावेळी मोर्चाचे व आघाड्याचे अध्यक्ष मंचावर उपस्थिती होते,
महाराष्ट्रनेते, सर्वाना सोबत घेऊन जाणारे,.... तळागाळात जाऊन काम करणारे, सर्व प्रिय नेता, यशस्वी माजी आमदार युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष अशी पदे भूषवणारे कार्यक्षमअध्यक्ष ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य
आदरणीय...आण्णा वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 @iYogeshTilekar
@BjpRameshchavan@obc4kothroudbjp@iYogeshTilekar महाराष्ट्रनेते, सर्वाना सोबत घेऊन जाणारे,.... तळागाळात जाऊन काम करणारे, सर्व प्रिय नेता, यशस्वी माजी आमदार युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष अशी पदे भूषवणारे कार्यक्षमअध्यक्ष ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य
आदरणीय...आण्णा वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 @iYogeshTilekar