@deriniko9 Small, soft, flesh-colored growths.
Common in areas where skin rubs together, such as the armpits, neck, groin, and under the breasts.
Usually harmless and non-cancerous.
More common in people who are overweight, have diabetes, or experience frequent skin friction.
From ChatGPT
आपल्या उत्पन्नातील किमान १० % वाटा स्वतःसाठी गुंतवायला हवा.
▪️ज्याचं इंग्रजी कच्च असेल त्याने क्लासेस लावावेत.
▪️ इंटरनेट, एआय व सेल्स-मार्केटिंगचे काही बेसिक कोर्सेस करावेत.
▪️तरूणांनी आपल्या क्षेत्रातली किमान दोन नवी सॉफ्टवेअर्स शिकावीत.
▪️आपण ज्या क्षेत्रात काम करतो
१/५
Please please, please protect your children. Don’t let them go anywhere alone, without trusted adult supervision till they are ten at least. Teach them to not trust strangers, or accept anything from them.
This advice goes against the grain of everything I believe in, but the #nasrapur r@pe/murder proves that there are many monsters in this world who have access to cheap p0rn and no outlet for their lust and depravities. There is no fear of the law, and Indian judiciary is a big joke!
उन्हामध्ये पत्र्याच्या झळा, झोळीत झोपलेली चिमुकली उठलीच नाही..!
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात गोंदी येथे अवघ्या ९ महिन्यांच्या
चिमुकलीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
समोर आली आहे. वाढत्या उन्हामुळे आणि पत्र्याच्या घरातील प्रचंड
उष्णतेमुळे झोळीत झोपलेल्या बाळाला उष्णतेचा तीव्र फटका बसल्याचे
सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमान ४२ अंशांवर गेल्याने नागरिकांनी
विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी
व्यक्तींना थेट उकाड्यात ठेवू नये. पत्र्याच्या घरात हवेशीर व्यवस्था,
पाणी आणि थंड वातावरण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
ही घटना प्रत्येक पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. कृपया उष्णतेपासून
लहान मुलांचे संरक्षण करा.
भावपूर्ण श्रद्धांजली… 💐
हे अप्रतिम आहे...अजिबातच माहित नव्हते याबद्दल...
नागेश सुर्वे या आपल्या मराठी माणसाने १९७५ पासून तब्बल १६०० गाण्यांमध्ये शिट्टी वाजवली आहे...नक्की पाहा...
Dear @flipkartsupport@Flipkart Your pickup agent has been "coming today" for the last 12 days. At this point, I’m convinced they’re travelling on foot from another continent.
Should I keep the parcel ready or prepare a welcome ceremony instead? 🎉📦
#Flipkart
Palki Sharma's one liners 🔥🔥🔥
Yesterday, US President Donald Trump hosted a meeting, the first meeting of his Board of Peace. Guess who was seated right at the back ?
Pakistan's Prime Minister, Shahbaz Sharif. Now to put that in perspective, the FIFA chief was seated ahead of him. One handles football, the other has a nuclear football. 😂🔥🔥
He came to the meeting with one objective. How much can I praise Donald Trump? Cringe, cringe max, or cringe pro max. Sharif chose the last option. Cringe pro max it was.
इयत्ता चौथीत हे नवीनच पुस्तक पाहायला मिळाले...इतर पुस्तकांपेक्षा वेगळे...
त्यात कुठल्या विषयाचे नाव नव्हते की काही....
फक्त... शिवछत्रपती !!!
याच पुस्तकात आम्हाला शिवाजी महाराज प्रथम भेटले आणि समजले...
नंतर ते जे काही मनात बसले..ते चिरंतर कायम असतील...
त्या लहान वयात शिवाजी महाराज म्हणजे आमचा इतिहास असे वाटले होते..पण त्यानंतर ते आमचे वर्तमान आणि भविष्य देखील होऊन बसले...
आज शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन 🚩🚩