@vaibhavsanap713 खूपच छान लिखाण, मला एवढेच म्हणायचे आहे की आपण कधी कधी एकाच बाजूने विचार करायला लागतो तेव्हा एक बाजू तशीच राहून जाते , प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला काहीतरी शिकवून जाते असच असावं काहीतरी, आपण आपलं पुढ चालत रहाव , वेळ काळ प्रत्येक वेळी सारखी असेलच अस नाही चांगली किंवा वाईट दोन्ही!!!