मा.मंत्री गिरीश महाजन साहेबांचा हा फोटो त्यांच्या कन्येबरोबर चा असून कुणीही भ्रामक माहिती पसरवू नये.
कुणाच्या खसजी आयुष्यात अडचणी निर्माण होईल अशी कृती राजकीय सुसंस्कृतपणाला शोभणारी नाही.
मा.मंत्री गिरीश महाजन साहेबांचा हा फोटो त्यांच्या कन्येबरोबर चा असून कुणीही भ्रामक माहिती पसरवू नये.
कुणाच्या खसजी आयुष्यात अडचणी निर्माण होईल अशी कृती राजकीय सुसंस्कृतपणाला शोभणारी नाही.
@abhijitrjoshi@DrVrushaliRaut इतर प्रमुख नावे व व्यावसायिक टँकर
1️⃣ नानासाहेब घुले पाटील (विघ्नहर्ता वॉटर) [राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारNCP]
2️⃣ संतोष भरणे [राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार NCP]
3️⃣ प्रल्हाद सायकर[भाजप / BJP]
4️⃣अजय जोगदंड[शिवसेना - शिंदे गट / Shiv Sena]
6/6
#watermanagementpune#pcmc#pmc
@abhijitrjoshi@DrVrushaliRaut 4️⃣नशिकांत लोणकर[राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट / NCP] - (हडपसर आणि कोंढवा परिसर, माजी नगरसेवक)
5️⃣गणेश कळमकर[राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट / NCP] - (वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ परिसर)
5/n
@Fulerabhawi2 असले लोक समोर येऊन प्रतिक्रिया देतात त्यामुळे थोडीफार सहानुभूती पण निघून जाते.
300 मत पडलेली होती मागच्या वेळी
आता ही...
ठाकरेंना समोर येऊन बोलायला काय अडचण आहे काय माहित?