आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या, याला येळवस अमावस्या असंही म्हणतात.
#Vel_Amavasyaa#Vanbhojan
१६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजार पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांच्या शौर्य आणि बलिदानास कोटी कोटी नमन.!
#IndoPakWar1971#VijayDivas#indianarmy🇮🇳
जिंतूर येथील श्रीमद भागवत कथेस व आचार्य किशोरजी व्यास यांचे आशीर्वाद घेतले. त्याप्रसंगी माझ्या समवेत जिल्हाप्रमुख विशाल कदम, तालुकाप्रमुख राम शर्मा, नगरसेवक मनोहर डोईफोडे, शहरप्रमुख अरविंद कटारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड,(1/1)
जिंतूर येथे शर्मा महाराजांच्या गोशाळेचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी माझ्या समवेत जिल्हाप्रमुख विशाल कदम, तालुकाप्रमुख राम शर्मा, नगरसेवक मनोहर डोईफोडे, शहरप्रमुख अरविंद कटारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, जनकराव देशमुख, रितेश पांडे, उध्दव काजळे, विठ्ठल राठोड, अशोक शिंदे .
भ्रष्टाचार ही आज जगातील सगळ्यात मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार संपवणं ही गरज असल्याने दरवर्षी ९ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
#stopcorruption