परभणी पोलीस दलाची शान-श्वान शिलेदार 🐕 'टायसन'🐾🎖️
नुकत्याच झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात 'टायसन'ने सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून परभणी पोलिसांची मान उंचावली आहे. या यशाचे शिल्पकार, त्याचे हँडलर पोह. रामचंद्र जाधव आणि पोशि. सादेक पठाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
परभणी पोलीस मुख्यालयात सदृढीकरण किल्ल्याचे उद्घाटन; नव्या गाड्यांचे लोकार्पण, पोलीस खात्याला अत्याधुनिक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.

आज दिनांक पाच एप्रिल 2026 रोजी परभणी जिल्हा पोलीस भरती-2024-25 चालक पोलीस शिपाई लेखी परिक्षा ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे संपन्न झाली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key)
देखील परभणी पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या सदराखाली अपलोड करण्यात आली आहे.
"२४ तास ड्युटी, बंदोबस्त आणि गुन्ह्यांची उकल.. या व्यस्त प्रवासात परभणी पोलिसांनी 'एक विरंगुळा'चा अनोखा अनुभव घेतला. तातडीने बोलावून त्यांना चक्क 'धुरंधर'मूव्हीचा आनंद दिला.
सदैव तत्पर" ही आमची भावना आणि "एकता"ही आमची ताकद! या उपक्रमात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार🙏🏻
उमेदवारांना सुरक्षित, भयमुक्त आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराच्या कामगिरीवर स्वतः SP साहेबांची सूक्ष्म नजर असून उमेदवारांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🤞🎯
महिला दिनाच्या निमित्ताने नानलपेठ पोलिस ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक परभणी श्री रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी सौ प्रीती रविंद्रसिंह परदेशी यांचे सह हजर आले. तसेच परभणी पोलीस तर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेले पोलीस भरती अत्यंत चोख, कडक शिस्त, पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक उमेदवाराला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न. वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या जिद्दीचा हा प्रवास पह…
होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांची बुलेटवरून 'फिल्ड व्हिजिट' .
#परभणी पोलीस आपल्यासाठी... आपल्या सोबत..."