💙💙मान वर करून जगायला शिकवलं ज्याने,
शिक्षणाचे महत्व समजावले ज्याने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
त्या महामानवाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
💙💙 मानाचा जय भीम💙💙
जिल्हापरिषद, हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण, उत्कृष्ट करव्यवस्था,
विधवा सम्पत्ती कायदा आणि विधवा दत्तक विधान कायदा
सर्वसमावेशक न्यायव्यवस्था हे सगळं अहिल्यादेवींच्या आपल्यावरच्या कृपाच म्हणाव्या लागतीलअहिल्याबाई होळकर. आज त्यांच्या जयंती निमित्त लोकमाता अहिल्यामाई यांना विनम्र अभिवादन
26 जानेवारीला कोणतेही युद्ध झाले नव्हते ना लढाई झाली होती.त्या दिवशी संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला,प्रजासत्ताक देश झाला हे केवळ विश्वरत्न,महामानव,आधुनिक भारताचे राष्ट्रपिता,राष्ट्रदेवता,घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा🙏🙏🙏
कोळेवाडी ग्रामपंचायत तालुका-राहुरी,जिल्हा-अहमदनगर मध्ये विद्रोही चे वाघ कॉम्रेड डॉ.जालिंदर घिगे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप सदिच्छा..
💐💐💐💐
मराठवाडयाकडे मन हे कुनाच वळाल नसत, कधीच त्या सरकाराला कळाल नसत,
लेकरु जर भिमाच जळाल नसत तर नाव विद्यापीठाला बाबाच कधिच मिळाल नसत..!!
डॉं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानीमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#१४जानेवारी१९९४
क्रांतिकारी जय भीम💙✊
" फोडलं नरडं रुढीचं
आणि जाळली मनुस्मृती
माझ्या भीमाने केली होती
अशी मर्दावानी कृती"
मनुस्मृती दहन दिनानिमित्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏