How to steal an election?
Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.
My article shows how this happened, step by step:
Step 1: Rig the panel for appointing the Election Commission
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter turnout
Step 4: Target the bogus voting exactly where BJP needs to win
Step 5: Hide the evidence
It’s not hard to see why the BJP was so desperate in Maharashtra. But rigging is like match-fixing - the side that cheats might win the game, but damages institutions and destroy public faith in the result.
All concerned Indians must see the evidence. Judge for themselves. Demand answers.
Because the match-fixing of Maharashtra will come to Bihar next, and then anywhere the BJP is losing.
Match-fixed elections are a poison for any democracy.
चुनाव की चोरी का पूरा खेल!
2024 का महाराष्ट्र विधानसभा चुनाव लोकतंत्र में धांधली का ब्लूप्रिंट था।
अपने आर्टिकल में मैंने विस्तार से बताया है कि कैसे यह साज़िश step by step रची गई:
Step 1: चुनाव आयोग की नियुक्ति करने वाले पैनल पर कब्ज़ा
Step 2: वोटर लिस्ट में फर्ज़ी मतदाता जोड़े गए
Step 3: मतदान प्रतिशत बढ़ा चढ़ा कर दिखाए
Step 4: जहां बीजेपी को जिताना था, वहां टारगेट करके फर्जी वोटिंग कराई गई
Step 5: सबूतों को छुपा दिया गया
ये समझना बिल्कुल मुश्किल नहीं है कि महाराष्ट्र में भाजपा इतनी बौखलाई हुई क्यों थी।
लेकिन चुनाव में धांधली भी मैच फिक्सिंग जैसी होती है – जो पक्ष धोखाधड़ी करता है, वो भले ही जीत जाए, लेकिन इससे लोकतांत्रिक संस्थाएं कमजोर होती हैं और जनता का नतीजों से भरोसा उठ जाता है।
हर ज़िम्मेदार नागरिक को सबूतों को खुद देखना चाहिए, सच्चाई समझनी चाहिए और जवाब मांगने चाहिए।
क्योंकि महाराष्ट्र की यह मैच फिक्सिंग अब बिहार में भी दोहराई जाएगी और फिर वहां भी, जहां-जहां बीजेपी हार रही होगी।
मैच फिक्स किए गए चुनाव लोकतंत्र के लिए जहर हैं।
दाजीसाहेबांचा आदर्श नेतृत्व, साधी राहणी आणि प्रामाणिक विचार हे सदैव मार्गदर्शक राहतील.
आज त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्व. वसंतरावजी चव्हाण वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
'कमिशन द्या, टेंडर घ्या' या मनोवृत्तीच्या या कमिशनखोर सरकारमुळे राज्याचे नव्हे तर त्यांच्या ठराविक कंत्राटदार मित्रांचे भले झाले आहे. या मुळे या कमिशनखोर सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी खाली दिलेला QR कोड SCAN करा आणि आपलं मत नोंदवा.
#50_खोके_एकदम_ओके#कमिशन_दो_टेंडर_लो
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हिच सदिच्छा..!
@OfficeofUT@ShivSenaUBT_@uddhavthackeray
राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष पोलीस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन अभ्यास आणि मेहनत करत आहेत. या सर्व विद्यार्थांना पोलीस भरतीत यश प्राप्त व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा...
देशातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास, न्याययोद्धा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय नेते खा.मा. राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra
सामान्य जनतेचे जनसेवक, भारतीय संविधानाची आब राखून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निकराने प्रयत्न करणारे लोकनेते मा.राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra
तसेच ॲड. गोवाल के. पाडवी यांना त्यांच्या नव्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
ते येणाऱ्या काळात जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील आणि जनतेचा आवाज दिल्लीत पोहचवतील हा विश्वास आहे.
पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार!
@GowalkPadavi
हा विजय ॲड. गोवाल के. पाडवी यांचा किंवा महाविकास आघाडीचा नसून तो जनतेचा आहे आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हिताची कामे मार्गी लावण्यात ॲड. गोवाल के. पाडवी कुठेही कमी पडणार नाहीत, हा शब्द देत आहे.
निवडणूक काळात तसेच सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकजुटीने, एकदिलाने केलेली मेहनत ही आपला विजय साकार करणारी ठरली आहे. तसेच मतदारांनी देखील ही निवडणूक हातात घेत, आपला हा ऐतिहासिक विजय साकार केला आहे.
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. गोवाल के. पाडवी यांना संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे स्वप्नवत प्रेम लाभले आहे. आपण सर्वांनी दिलेले हे प्रचंड प्रेम भारावून टाकणारे आहे.
यावेळी संपूर्ण परिसर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने न्हावून निघाला. यावेळी उपस्थित सर्व भीमसैनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra@GowalkPadavi
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कर्तृत्वाने राज्य केले. अशा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी नंदुरबार येथील बाबासाहेब स्मारक, महा बौद्धविहार येथे मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिलो ,
रमजान ईद हा बंधुभाव, एकता व सलोख्याचा संदेश देणारा पवित्र सण!
आजच्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने परस्परांमधील सामंजस्य आणि आपुलकी वृद्धिंगत करण्याचा संकल्प करुया!
रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#Eid#EidMubarak#ईदमुबारक#Eidmubarak2024#रमजानईद#ईद