आणि ही सती त्याच गोळ्याच्या पोस्ट, आर्टिकल चोरून स्वतःच्या नावे खपवत असे, पकडली म्हणून हिचं satisfaction बाद झाल्याचं फ्रस्ट्रेशन आलंय.
#म#रिम#भावना#सेक्स#विचार
ज्यांना वाटत होतं चाळीस आमदार गेले बारा खासदार गेले आणि म्हणून आता शिवसेना संपली त्यांच्या या विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली..
आदित्य ठाकरे यांच्या शिवसवांद यात्रेला मिळत असणारा प्रतिसाद पाहून आज या गद्दार लोकांची सुद्धा फाटून हातात आली आहे.
जर कुणी नेता चिथावून तुम्हाला दगड भिरकावयाला लावत असेल तर त्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की बघा.
मनसेच्या कार्यकर्त्यांला अटक झाली, सोडवायला कुणी नेता आला नाही.
द्वेषाच्या राजकारणात स्वतःला भरडवून घेऊ नका..
पहा आणि विचार करा.
अनुपम खेर हया माणसाची संस्था आहे “An Actor Prepares” (Stanislavsky नावाच्या थोर Russian शिक्षकाच्या Method आणि पुस्तकाच्या आधारावर हे नाव उचललं आहे).लाखोनी पैसे घेतले जातात आणि हा अनुपम खेर मोजून २-३ lectures घेतो ३ महिन्याच्या course मध्ये.
भाजपला बरोबर कळून चुकलय,
कमळ फुलवायचं तर चिखल गरजेचा.
म्हणून ते प्रत्येक गोष्टीचा चिखल करतात.
काश्मिर फाईल्सचा असाच चिखल केलाय.
अग्निहोत्रीने त्यात मनसोक्त लोळून घेतलय.
#ModiTereKutteSambhal