आज आमच्या घरी विघ्नहर्ता गणेशाचे आगमन झाले. जगावर आलेले कोरोना चे संकट लवकर दूर होऊ दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे! हीच गणराया चरणी प्रार्थना!
सर्वांना सुरक्षित व आरोग्यदायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
#गणेशचतुर्थी#happyganeshchaturthi2021
सुप्रीम कोर्ट ने सुशांत सिंह राजपूत जांच प्रक्रिया #CBI को हस्तांतरित करने का आदेश दिया है। मुझे यकीन है कि महाराष्ट्र सरकार इस निर्णय का सम्मान करेगी और जांच में पूरी तरह से सहयोग करेगी।
संपूर्ण महाराष्ट्र कोविड-19 युद्धात रणांगणात उतरला असताना राक्षसासारखी काळी तोंडे करून अंगणात माकडउड्या मारणारे मला कोरोना विषाणूपेक्षा मोठे पाताळयंत्री वाटतात.
#महाराष्ट्रद्रोहीBJP
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ. रूपाली बोम्मावार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी गरजू नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच वर्धा जिल्हा रायुकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप किट्टे व टीमच्या वतीने नागरिकांना धान्य व किराणा सामानाचे वाटप केले.
हैदराबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या बलात्कार करनाऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाधक्षा
डॉ.रुपाली बोम्मावार यांनी मंगळवारी (ता.०३) पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमानुष...निर्दयी...लांच्छनास्पद प्रव्रूत्तीचा तीव्र निषेध.
स्त्री आपला अभिमान आहे, आपला सन्मान आहे, आपली जननी आहे.
मग ती कोपर्डी असो व्हा हैदराबादची..
प्रत्येक स्त्री वर होणाऱ्या अत्याचारासाठी आपण खवळून उठायला पाहिजे..
#JusticeForPriyankaReddy