इंग्लडचे पंतप्रधान व्हिस्टन चर्चिलने लंडनमध्ये Law च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना दीडशे वर्षे ब्रिटीशांनी जिथे राज्य केले ते इंडियन्स अगदी ब्लडी इंडियन्सच होते,असे ऊदगार काढले आणि कोकणातला एक गोरा गोमटा मुस्लीम तरुण रागाने ऊठला आणि त्याने स्वतःची खुर्ची व्हिस्टन चर्चिलवर भिरकावली
Nothing changed.
Dear @Dev_Fadnavis ji & @narendramodi ji..by whom do you stop to resolve this issue.Are you waiting for Ambani's order? Already you have sold Metro him ( like all advertisements & all irritating announcement inside the Metro Ghatkopar to Mumbai)
Very soon @MumbaiMetro01 will be facing stampede. Today's Varsova - Ghatkopar metro getting very populous,stampede like situation.
Mark my words Date : 3 Nov 2025.
Location: 📍 Airport Road @Dev_Fadnavis@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mybmc do something..
डॉ. श्रीराम लागूंच्या एका भाषणातील अगदी दोन मिनिटांचा हा अंश. आवर्जून ऐका. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, यावर अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. आजच्या महाराष्ट्राला या शब्दांची प्रचंड गरज आहे.
आज हवे होते ज्योतिबा , आज हवे आहेत नवीन ज्योतिबा ; विशेषतः तरुण वर्गाला सांगायला
अभ्यासाचे महत्व सांगणारे , अभ्यासातून बुद्धी कमवण्याचे महत्व सांगणारे
इंग्रजी भाषा नक्की कशासाठी शिकायची ? आणि मराठी / प्रांतीय भाषा आणि इंग्रजी भाषा शिकणे कसे परस्परपूरक असू शकते ; त्यात बुद्धिभेद करून घेऊ नका हे समजावून सांगणारे
एकाच वेळी ललित साहित्य / नाटक / पोवाडा / आणि वैचारिक मांडणी केली पाहिजे ; ललित , वैचारिक हे साहित्याचे वर्गीकरण गरजेचे नाही ; साहित्यासाठी साहित्य नाही , तर समाजबदलासाठी साहित्य हवे हे सांगणारे
एकच एक क्षेत्र नाही , तर एकाच वेळी अनेक क्षेत्रात तुम्ही कार्य करू शकता ; एकच एक क्षेत्र निवडून आयुष्याचा लांबच लांब बोगदा करून घेऊ नका सांगणारे
“वित्ताचे” महत्व सांगणारे , पैसे मिळवण्याचे महत्व सांगणारे
पैसे मिळवलेत म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचे मिंधे व्हायलाच पाहिजे असे नाही ; पैसे मिळवून देखील तुम्ही त्या त्या काळातील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करू शकता ; पैसे मिळवणे आणि बंड करणे यात काही द्वंद्व नाही हे सांगणारे
इतक्या दशकानंतर देखील औद्योगिक / कॉर्पोरेट / वित्त भांडवलाने शेती , शेतकऱ्यांची आर्थिक निर्भत्सना सुरूच ठेवली आहे म्ह्णून आसूड उगारणारे,
हे सगळे करतांना , शारीरिक तंदुरीस्ती , शरीर सौष्ठव कडे दुर्लक्ष नाही करायचे हे सांगणारे
समाजासाठी काम करतांना देखीलटेचात राहणारे ; त्या त्या काळाला सुसंगत स्टाईल स्टेटमेंट देणारे
उत्पादक शेअर मार्केट आणि आजचे सट्टेबाज शेअर मार्केट यातील फरक समजावून सांगणारे
भ्रष्ट / अपारदर्शी बांधकाम व्यवसाय / रियल इस्टेट व्यवसाय देखील कसा सचोटीने / प्रोफेशनली करायचा हे सांगणारे
नवीन विचार मांडताना , कोणीही पाठीशी नसताना , एकटेपणाचा बाऊ न करता , सावित्रीला बरोबर घेऊन , नदीच्या प्रवाहाच्या विरोधी पोहणारे
आजच्या स्वतःला लिबरेटेड म्हणवणाऱ्या मुलींना / तरुणींना , शेकडो वर्षाचा स्त्री गुलामगिरीचा इतिहास सांगणारे ; स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे समजावून सांगणारे
संजीव चांदोरकर (२८ नोव्हेंबर २०२५) महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन
Very soon @MumbaiMetro01 will be facing stampede. Today's Varsova - Ghatkopar metro getting very populous,stampede like situation.
Mark my words Date : 3 Nov 2025.
Location: 📍 Airport Road @Dev_Fadnavis@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mybmc do something..
सामान्य माणूस आपल्या शरीराची लाड पुरविण्यासाठी वर्षभर माती उपसतो पण त्याच्या आत्मिक समाधानासाठी एक दिवसही प्रयत्न करत नाही जो करतो तो खरच असाधारण माणूस म्हटला पाहिजे.
#राधेय#थोरो#वाचलेलं
आपली भौतिक संपदा जशी वाढत जाते तसा आयुष्याचा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत जातो.अर्थात त्याचे प्रमाण काय आहे हे प्रत्येकावर अवलंबून असते म्हणा... प्रश्न आपल्या शरीरासाठी किती आयुष्य खर्च करायचे हा नसून आपल्या आत्म्यासाठी किती आयुष्य खर्च करू शकतो हा आहे.
आपली तहान भूक भागवण्यासाठी आपण किती तत्परतेने प्रयत्न करतो पण आपल्या आत्म्याला समाधानाची जी तहान लागली असते, भूक लागलेली असते त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हे लक्षात घ्या आणि समजा केले तरीही मला खात्री आहे,आपण ते सतत लांबणीवर टाकतो.
The questions should be raised on What our labour department doing? what our government is doing?
Is there not any channel to get the information from companies?
Not factory/labour inspection doing on timely manner?
Just few days before, one worker died in renowned company of greatest 'businessman' in today's era. There is no news spark in any news channel not even any newspaper..Why?
1. Is this only the safety issue of workers in that perticular company ?
2. Questions will be the raised on the management and other safety issues of other company?
3. Just because to affect on businessman' image?
4. To hide the issues of health/safety/welfare of today's workers in the capitalist era?
प्र.के. अत्रे दिग्दर्शित "महात्मा फुले" हा १९५४ सालचा चित्रपट आज १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता "राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय" (NFAI) येथे पुनः प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटाचे कथानक हे स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेलं आहे.(१)
@amarkale_speaks@revanth_anumula या सर्व मोठ्या व्यक्तिंना वर्धेमध्ये यायचं निमंत्रण द्या महात्मा गांधी, विनोबा भावे, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची ओळखपरेड करून द्या. ट्यूरीझमला चालना मिळेल 💯🥳
फुलेंच्या समकालीन चिपळूणकर होता, कर्मठ बामण होता आणि त्याने तेव्हाच्या पुरोगामी नेत्यांवर टीका केली.
चिपळूणकर एवढं ही म्हणाला होता की फुलेंचा एकही पुतळा भविष्यात कोणी उभारणार.
आज म.फुलेंचे संसद पासून ते गल्लो गल्ली पुतळे आणि विचार आहे. त्याच चिपळूणकर ला आज कोणी ओळखत नाही 😹😹
पेशव्यांच्या काळात कधी शिवजयंती साजरी झालेली उल्लेख आहेत का??
नाही!!
या उलट शिवाजी महाराज क्षत्रिय नव्हते याचे प्रमाणपत्र जाऊन आणणारे पेशवाईतले सरदार भेटतील. महाराजांच्या वंशाच्या त्रास देणारे भेटतील.
पेशवाई संपल्यावर फुलेंनी चालू करेपर्यंत शिवजयंती महाराष्ट्रात होत नव्हती.
छगन भुजबळ भ्रष्टाचारी आहेत का?
अर्थातच...त्यांच्यावर आरोप आहेत, ते जेलमध्ये पण जाऊन आलेत,केस सुरू आहे.
त्यांचा निषेध.
पण एक प्रश्न पडतो.
जरांगे समर्थक ग्रुपमध्ये छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची जितकी चर्चा होते,टीका होते त्याच्या थोड्या प्रमाणात पण अनिल देशमुख, सुनील केदार आणि नवाब मलिक यांच्याविषयी का होत नाही?
का भ्रष्ट्राचार झाला यापेक्षा कुठल्या समाजाने केला हे बघून टीका आहे?