सैराट मधील सल्या उर्फ अरबाजचा व्हिडिओ पाहा...
वडील सिरीयस असताना सोलापुरातील नोबल हॉस्पिटल ने त्यांच्याच स्टोअर मधून वाढीव दरात औषधे घ्यायला लावली...बाहेर अर्ध्या दरात मिळत असताना...
या हॉस्पिटल वर शासनाने कारवाई करावी.
@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS
My very important questions from 2023, which have been NOT been answered yet!
When China intrudes into Arunachal Pradesh, Modi's 'laal-ankh' resolve seems to go blind, and his much-touted '56-inch chest' appears to deflate.
Modi has branded himself as a विश्वगुरु. Not that I have problem with this “illusion” but if he is really a विश्वगुरु, could he and his BJP-RSS goons kindly answer these questions —
1️⃣ China released a map showing Arunachal Pradesh and Aksai Chin as its own territory. Why in the reign of a विश्वगुरु is India’s territory being shown in China?
2️⃣ Why is China renaming the places in Arunachal Pradesh?
3️⃣ Isn’t true that BRICS has been expanded dispite India’s objection? Doesn’t the expansion gives more power and influence to China than India?
4️⃣ China gains territory with every incursion. Did you discuss the growing border Chinese incursions into India in the BRICS meet?
5️⃣ Why are not recognising Tibet as an independent country?
6️⃣ Why are you taking such a soft stand on China and not doing your “surgical strike” on China?
Is your “Josh” not high?
Or, Is it because that BJP-RSS took political funds, which were used in 2014 elections, from the Chinese companies?
Kindly answer.
एससीचा निधी आता वारकरी महामंडळाला !
महाराष्ट्र शासनाने २ जुलै २०२६ रोजी जी.आर. काढून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून तब्बल २ कोटी ८० लाख रुपये 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला' वर्ग केले आहेत.१४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्यासाठी हा निधी वापरला जात आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या हिशोब पत्रकातून स्पष्ट दिसतेय की, २२३५D९६३ या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या बजेटमधील २ कोटी ८० लाख रुपये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला वळवण्यात आले आहेत.यापूर्वी शेतकरी सन्मान योजनेत निधी वर्ग केला.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निधी वर्ग केला.आता मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला वर्ग केला.निधी मुख्य बजेटमधून देण्याऐवजी तो दलित आणि वंचित घटकांच्या हक्काच्या बजेटमधून का वळवला जातोय? हा थेट आमच्या घटनात्मक हक्कांवर दरोडा आहे.मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील अशीच अनुसुचित जाती फंड मधून राबविण्यात आली होती.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न, समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्न, विकास सर्व प्रलंबित आहेत.
आपल्या हक्काचा कोट्यवधींचा निधी सरकार सहजपणे इतरत्र वळवतंय!
ही आर्थिक आणीबाणी किती काळ सहन करणार आहोत?अनुसूचित जातीच्या बजेटचा स्वतंत्र कायदा नसल्याने ही मनमानी सुरू आहे.
या अन्यायाविरोधात एकदाचा उठाव झाला पाहिजे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
#SC_बजेटचा_कायदा_झालाच_पाहिजे #SaveSCFunds #VBA_Maharashtra #YouthAgainstInjustice #ConstitutionalRights #जयभीम
@CMOMaharashtra@maha_governor
चीन की सेना दिन-ब-दिन भारतीय सीमा के अंदर घुसपैठ कर रही है।
और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपने विदेशी दौरे के लिए बाहर घूम रहे है।
#Arunachal_Pradesh#VBAforIndia
What's the qualification of this man to comment on caste? He is notorious for using filthiest language against people including cabinet ministers. Imagine the audacity of the organizer who gave him a platform!
The CM of UP is pouring milk over a stone Shivling.
Before watching the video, please read this:
• Nearly 1 in 3 children in Uttar Pradesh is underweight.
• About 2 in 5 children are affected by stunting.
• Malnutrition remains a major cause of anemia, weakened immunity, and impaired physical and cognitive development.
• An estimated 95,000 children in the state die each year from causes linked to malnutrition.
Now, watch the video.
The question is not about faith, it is about priorities. When so many children are deprived of adequate nutrition, shouldn't the government's foremost responsibility be to ensure their health, well-being, and survival?
Exclusive ! भारतातील सर्वात मोठी कारवाई! १००० लिटर शुद्ध दुधात ५०० लिटर बनावट दूध! १३ जण अटकेत! FIR details! SMP, वेगळे पावडर, पामतेल, Turbid liquid , इमल्सिफायर, detergent, and shampoo हे मिसळून दुध! पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, भिवंडी कनेक्शन उघड! भयंकर
📍मालेगाव, नाशिक
टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मागणी करण्यात आली.
टीईटी पेपरफुटी आणि शिक्षकांच्या विविध मागण्या आठ दिवसात मान्य करा अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बैठकीत देण्यात आला.
#TETExam #Exam #SVA
How many so called Marathi lovers who talk day in and day out tweeted about #Khashaba movie of @Nagrajmanjule ?
Khashaba Jadhav is first Indian Olympic individual gold medalist (and happens to be Marathi). So why no enthusiasm from “Marathi” circles ?
जनतेने संधी दिली, वंचित जनतेचा आवाज बनला आहे !
मालमत्ता कर, अनधिकृत बांधकामे, कचरा व्यवस्थापन; नांदेड मनपा सभेत प्रशांत इंगोले यांचे सवाल
नांदेड महानगरपालिकेचे २०१३ पासून प्रलंबित असलेले मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. दुकाने, दवाखाने, कोचिंग क्लासेस यांसारख्या व्यावसायिक आस्थापनांकडे आवश्यक व्यावसायिक परवाने असताना त्यांच्याकडून योग्य कर आकारणी करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यात यावी.
महापालिकेच्या आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हा खर्च ५० टक्क्यांपेक्षा अधिक का झाला आहे? तसेच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्तांनी कोणती ठोस पावले उचलली, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय प्रशासकीय कामकाजाच्या ठरावांचे इतिवृत्त उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटांची माहितीही ऑनलाइन उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
महिला नगरसेविकांना महापालिकेत बसण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीसह विविध विषयांवर वंचित बहुजन आघाडी नगरसेवक तथा गट नेते इंजि. प्रशांत इंगोले यांनी नांदेड महानगरपालिकेच्या सभेत प्रश्न उपस्थित केले.
#Nanded #नांदेड
शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या बैठकीतच थेट राजीनाम्याची मागणी करण्याचे धाडस फक्त सम्यक विद्यार्थी आंदोलन करू शकते.
टीईटी पेपरफुटीनंतर सर्वप्रथम सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. राज्यातील टीईटी पेपरफुटीविरोधातील हे पहिले आंदोलन होते.
आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने दादा भुसे यांच्यासोबत बैठकीत चर्चा करून टीईटी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध १२ मागण्या मांडल्या. टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या बैठकीतच राजीनाम्याची मागणी करण्याचे धाडस फक्त आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनच करू शकते.
सम्यकच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांना सादर केलेल्या १२ मागण्या पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
जोपर्यंत टीईटी पेपरफुटीचा संपूर्ण घोटाळा उघडकीस येत नाही, आरोपींना शिक्षा होत नाही आणि शिक्षणमंत्री दादा भुसे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थ्यांसह आंदोलन सुरूच राहील.
#TETExam #Exam #SVA
I can clearly see the conditions which dalit students stay in various hostels.
They don’t even have chairs and tables where kids can sit and eat.
See the hygiene boss
It’s bad.
Food quality would be surely bad.
This is the condition of all hostels in Tamilnadu.
Let’s be fair.. Are you ready to open up these hostels for an independent external audit