"आपला देश स्वतंत्र आहे आणि या देशात कुठचीही महिला कितीही वर्षांची असो, कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल पण कोणालाही तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही!"
-मंत्री @AUThackeray
नक्की ऐका : https://t.co/MpHdwKnEYW
महाराष्ट्र ज्याची राजभाषा #मराठी आहे,त्या राज्यात राजकारण्यांना #मराठी भाषेत बोला,आणि मराठीत बाईट द्या यासाठी पत्रकार म्हणून झगडावे लागते..ह्यांतच सगळं आलं.. दक्षिणेकडच्या राज्यात असं होतं नाही..
#खंत#मराठीभाषादिन
मराठी सिनेमा #सैरंध्री आज सन १९३३ साली प्रदर्शित झाला होता.
'भारताचा सर्वोत्तम अमूल्य ठेवा' म्हणून या सिनेमाची नोंद आहे.
व्ही. शांताराम, मास्टर विनायक, गोविंदराव टेंबे, लीला निंबाळकर अशा दिग्गजांचे योगदान या सिनेमाला लाभले #सैरंध्री
दुसर्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना चीनमध्ये जाऊन तेथील वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा आज जन्मदिवस.
Mumbai: Shiv Sena puts up a poster of Aditya Thackeray which says in Gujarati 'Kem Cho Worli (How are you Worli)?' He is contesting #MaharashtraAssemblyPolls from Worli constituency.
#दिनविशेष
मराठी कादंबरीमध्ये मानदंड ठरलेली मृत्युंजय ही कादंबरी लिहिणारे साहित्यिक शिवाजी सावंत यांची आज जयंती... त्यांना या कादंबरीमुळे "मृत्युंजयकार" म्हणून ओळखले जाते... (१/२)
(३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२)
#विनम्र_अभिवादन#म#मराठी
Amazon fire is due to climatic change or human negligence n mistake! Deforestation, mining , cooking fire! Now world”s 20% oxygen is lost, they say. Think the plight of the animals birds n insects! 😭