काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लावून विरोधकांचे तोंड बंद करु पाहणाऱ्या मोदी सरकारविरोधात #मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
@dnetta@NANA_PATOLE@SandhyaINC
पुणे येथील खेड तालुका येथे बालविकास मंत्री ना @AdvYashomatiINC ताई, आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा @SandhyaINC ताई महिला क्रॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मध्ये उपस्थिती.
@dnetta
काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लावून विरोधकांचे तोंड बंद करु पाहणाऱ्या मोदी सरकारविरोधात #मुंबई येथे महिला काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले.
@dnetta@NANA_PATOLE@SandhyaINC
केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणारे काँग्रेस नेते श्री @RahulGandhi जी यांना सतत तीन दिवस चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे या विरोधात श्री @NANA_PATOLE जी,श्री @AshokChavanINC जी,श्री @bb_thorat जी यांच्या नेतृत्वात राजभवनावर मोर्चा काढून निषेध करताना
@INCMaharashtra
ज्या गांधी परिवाराने सोनिया जी गांधी यांनी देशासाठी आपला त्याग, बलिदान दिले. आपलं सर्वस्व अर्पण केलं, तो गांधी परिवार असेपर्यंत आपण हा देश तोडू शकत नाही हे मोदी सरकारने पुरतं ओळखलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय सौ. @SandhyaINC ताई
@dnetta
प्रशासकीय सेवेचा आणि पर्यायाने भारतीय लोकशाहीचा कणा असणारे कार्यक्षम आणि सर्वोत्तम अधिकारी निवडण्याची कठीण प्रक्रिया असणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुन्हा एकदा बाजी मारणाऱ्या मुलींचे आणि ही कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
#UPSCResults
आज दिल्ली के जंतर-मंतर से हमारा #महँगाई_मुक्त_भारत अभियान शुरू हो चुका है ! ✊
महिला कांग्रेस कार्यकर्ताओं का जुटा हुजूम !
महँगाई हटेगी, देश जीतेगा !
#MehangaiMuktBharat
आज पुण्यामध्ये वाडेश्वर कट्टा येथे मा महापौर अंकुश काकडे, मा, श्रीकांत शिरोळे, मा डॉ सतीश देसाई,मा रवी चौधरी, यांनी महिला जागतिक दिना निमित्त कर्तृत्ववान महीलान चां सत्कार ठेवला होता.
ह्या वेळी म. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा. @SandhyaINC ताई, यांचा सत्कार करण्यात आला.
म. प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्षा मा. @SandhyaINC यांचे सुपुत्र स्वर्गीय श्री अखिलेश सव्वालाखे. यांच्या जन्मदिनानिमित्त आज सामाजिक उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आले. तेव्हा उपस्थितीत मंत्री. @AslamShaikh_MLA जी, स्पीकर-परेश शेठ सर फायनान्स लिट्रासी, आदी मान्यवर उपस्थित होते.
RSS नियंत्रित राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा आणि सावित्रीबाई फुलेंचा केलेला अपमान चुकून झाला नसून हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळी विरोधातील सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे, वैचारिक आतंकवादाच्या या गलिच्छ प्रयत्नाचा तीव्र निषेध
@INCMaharashtra#koshyarigoback
आज #पुणे येथे काँग्रेस, महिला काँग्रेसच्या वतीने स्व.भारतरत्न माजी पंतप्रधान राजीवजी गांधी व अ. भा. काँ. नेते @RahulGandhi जी यांच्या बाबत असभ्य वक्तव्य करणाऱ्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
#निषेध@priyankagandhi@dnetta
डॉ. मासकुर उस्मानी (AMU) यांचे सोबत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सौ. संध्या ताई सव्वालाखे व पदाधिकारी यूपी ला प्रचार करताना.
#लडकी हु लड सकती हु....
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस
@RahulGandhi@priyankagandhi@dnetta@NANA_PATOLE
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी #मलकापूर येथे काँग्रेस, महिला काँग्रेस संघटनेच्या वतीने स्व.भारतरत्न माजी पंतप्रधान राजीवजी गांधी व अ. भा. काँ. नेते राहुलजी गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
.@MahilaCongress invites Legal Aid Volunteers to provide free & effective legal aid to women in need.
A nationwide team of Women Lawyers at District & High Court level is being created for the same.
To volunteer do fill this form.
https://t.co/7kNu0krvdu
#AIMCLegalAid