@MSEDCL Your app is having glitch. You guys don't have to worry about punctuality. But others are suffering going office tiffin.. why such service by msedcl ?? @CMDMSEDCL@DrSEShinde@MinOfPower
@MSEDCL अहो साहेब... दीड तास झाला आता... अजून वीज पुरवठा सुरू नाही झाला...
आमच्या पेशंट चे काय ? हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल जर अजून अर्धा तास वीज पुरवठा सुरू झाला नाही तर.... ह्याची भरपाई MSEB देईल का?

@MSEDCL@CMDMSEDCL
आता काय गर्मी ने जीव गेल्यावर लाईट चालू करणार का?
पाऊस 5.मिनिटे पण नाही पडला.. आणि तुमची लाईट बंद करायचे मनस्ताप. सुरू... किती वेळ. अजून??
@MSEDCL@onkar_op कधी सुरू होणार वीज पुरवठा?? 1 तास होऊन गेला.. आम्ही extra चार्जेस देतो., विविध कर भरतो तुमचे, तुमचे पगार ह्याचेच मिळतात. कर चार्जेस fixed चार्जेस आणखीन काये ni kaaye.. तरी अशी सुविधा देता तुम्ही..