#CMEGP योजनेंतर्गत १२,३२६ कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळेल.राज्यात २७६ कोटी अनुदान वाटपाद्वारे मागील आर्थिक वर्षापेक्षा अडीचपट चांगली कामगिरी झाली आहे-उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह
@dskushwah_singh@CMOMaharashtra
देशात @GeM_India चा प्रभावी वापर करून उल्लेखनीय कार्याबद्दल #बेस्ट_बायर्स अंतर्गत गौरव पुरस्काराच्या आठ प्रवर्गांपैकी पाच प्रवर्गामध्ये महाराष्ट्राचा दोन गोल्ड पुरस्कार व तीन सिल्वर पुरस्कारांनी गौरव. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्वीकारला पुरस्कार.
'शासकीय ई-बाजार'च्या विविध गटांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल
@GeM_India
च्या ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार २०२३’ सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचा गौरव करण्यात आला. उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पुरस्कार स्वीकारला. @mieknathshinde@Dev_Fadnavis@udaysam
Hon’ Minister Industry Shri. Uday Samant visited MAITRI office today 7th June, 2023. During the visit Hon’ Development Commissioner Industry Shri Deependra Singh Kushwah, Hon’ Managing Director, MSSIDC Shri Rajendra Nimbalkar, all regional & DI/MAITRI Officers were present.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कायक्रमाची
(Chief Minister Employment Generation
Scheme) राज्यामध्ये अंमलबजावणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र. योजना -2019/प्र.क्र.121/उद्योग-7
मंत्रालय, मुंबई- 400 032.
दिनांक :- 01 ऑगस्ट, 2019
https://t.co/4scB1Ghn1i
मुख्यमंत्री रोजगार निरर्मिती कार्य क्रमाची
(Chief Minister Employment
Generation Programme) या
योजनेच्या शासन निर्ययात सुधारना
करनेबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्यय क्र. मुरोनि-2022/प्र.क्र.109-अ/उद्योग-7
दिनांक 11/11/2022
https://t.co/0pnkiR2P4Q
मुख्यमंत्री रोजगार निरर्मिती कार्य क्रमाची
(Chief Minister Employment
Generation Programme) या
योजनेच्या शासन निर्ययात सुधारना
करनेबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्यय क्र. मुरोनि-2022/प्र.क्र.109-अ/उद्योग-7
दिनांक 11/11/2022
https://t.co/0pnkiR2P4Q
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कायक्रमाची
(Chief Minister Employment Generation
Scheme) राज्यामध्ये अंमलबजावणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र. योजना -2019/प्र.क्र.121/उद्योग-7
मंत्रालय, मुंबई- 400 032.
दिनांक :- 01 ऑगस्ट, 2019
https://t.co/4scB1Ghn1i