मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@mipravindarekar
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेविका हेतल गाला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,07,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@hetalgalabjp#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ट्रान्स इंडिया एबी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सॉल्युशन्स प्रा. लि. यांच्यावतीने राजेंद्र राजन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मु���्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹10,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@CaptTamilSelvan
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ॲड. नकुल देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@nakul_adv#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
स्वर्गीय बंडोपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार 2026 अंतर्गत प्राप्त झालेली ₹1,00,000 रक्कम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेशाद्वारे सुपूर्द केली.
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मयूर उमरकर, डॉ. अनिल ठाकरे आणि डॉ. संजय धोटे उपस्थित होते. या सामाजिक बांधिलकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’; ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद https://t.co/JSPF4XG8ql via @Prahaar.in