आभासी जगाचे आकर्षण क्षणिक असते, पण योग्य निर्णय आयुष्य घडवतात. 📱⚠️
सोशल मीडियाच्या प्रभावाखाली घर सोडून गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी तातडीने शोध घेऊन तिला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन केले.
#ChhatrapatiSambhajinagarRuralPolice
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत फक्त शिक्षकांनीच नाही, तर खाकी वर्दीतील "पोलीस काका व दिदी" यांनीही केले!
जिल्ह्यातील ५०८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षिततेचे धडे.
भीती नाही... विश्वास हवा!
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस#मदतीसाठी_सदैव_तत्पर
भारत सरकारच्या Fit India अभियानांतर्गत आयोजित ५ कि.मी. सायकल रॅली २०२६ मध्ये नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अटळ निष्ठेचे प्रतीक असलेले महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या (ज्येष्ठ शुक्ल तृतीया या तिथीनुसर) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#chhatrapatisambhajinagarruralpolice
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
#ChhatrapatiSambhajinagarRuralPolice