हा टीपू समर्थक @INCHarshsapkal
मोदी ना troll करतोय
अमरावती मधे याच्या उमेदवाराला शून्य मते पडली 😂😂😂😂
ही याची लायकी त्याचे नगर सेवक याला कोलतात 😂😂
आणि हा नको तिथे आभाळ हैपलतो 😂😂😂
जरा रूको सबर करो.. आगे संज्या का भी नंबर लगेगा..
@andharesushama बाई जरा सांभाळून उबाठा पदाधिकाऱ्यांनी तुमच्या सोबत पश्चिम बंगाल मध्ये जसे TMC नेत्यांसोबत जनता करत आहे तसे करायला नको म्हणजे मिळवले..
तुम्हाला गांजा पत्रकारिता बघायची आहे का
बघा ह्या @Harshadatweet मुंबई तक च्या पत्रकार म्हणताय @Ashishjaisw3Adv भाजप चे आहेत🤣
तूम्हि सांगा बार आशिष जैस्वाल कोणत्या पक्षात आहे, करा बार गुगल🤣
@AnujaDhakras21 आम्ही जे म्हणतो ना biased आणि बिन बुडाची पत्रकारिता @mumbaitak करते , ते ह्यासाठी
@sahiljoshii तुमच्या subordinates ला ट्रेनिंग द्या, ac मध्ये आणि मुंबई बसून मेंदू थिजला आहे
आशिष जैस्वाल भाजप चे आले म्हणे🤣🤣🤣🤣🤣
दादा जाऊन पाच महिनेच झाले आहेत...
लग्न टाळता येणं शक्य नाही..
पण ताईंनी डान्स मात्र नक्कीच टाळता आला असता...
व्हिडिओ पाहा फिरत आहेत..
असो..
हे सगळे आविर्भाव पाहून..
कधी कधी वेगळीच शंका येते मला..
आता उज्ज्वल नावाचा मिठ्ठा स्वतःला टीम कूक, ॲलन ट्यूरिंग च्या लाईन मध्ये नेऊन बसवू राहिला...
हे भोसरीचे घरात करायच्या गोष्टी रस्त्यावर करून लोकांकडून recognition मागत फिरतात...
साधा प्रश्न NEET आणि gay यांचा काय संबंध?
@rautsanjay61 याद रखना संज्या 🙄🙄
बंगाल मे TMC वालोंकी अंडा ट्रीटमेंट चल रही है 🔥
किसी दिन महाराष्ट्र मे 'डंडा' ट्रीटमेंट चालू हुई तो सबसे पहला नंबर तेरा लगेगा 🤣
व्यंग है रै💥
दुतोंडी @rautsanjay61
भाजपला शिव्या द्यायच्या व आपल्या वृत्तपत्रात भाजपची जाहिरात सुद्धा छापायची.
भिकारड्या जर इतकाच स्वाभिमान आहे तर जाहिरात छापतोच कशाला?
उद्धव ठाकरे २६ जून पासून महाराष्ट्र दौरा करणार !
हे म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खणन्यासारखे झाले ! 😂😂
ओ राऊत @rautsanjay61 साहेब, समजवा मोठ्या साहेबांना पक्षासाठी "कष्ट" करणे हा त्यांचा पिंड नाही !
एखाद्या मेळाव्यात "खंजीर,कोथळा,कावळे,मावळे" असे भाषण करून निवांत पुढचे सहा महिने झोपा काढा म्हणावं ! 😇
सत्ता की भूख में कांग्रेस आखिर और कितना नीचे गिरेगी!
NEET अभ्यर्थियों के अभिभावकों से सुनिए,
कांग्रेस ने कैसे जान-बूझकर रैली आयोजित कर सड़क जाम कर दिया, जिससे छात्रों को अपने परीक्षा केंद्रों तक पहुंचने में काफी परेशानी हुई।
बेंगलुरु📍
अतुल लोंढे याला मूळ काँग्रेस ची असलेली देखील मते पडली नाहीत...🤣🤣
काँग्रेस ची मते १६९ होती...
आणि लोंढे याला फक्त १४० मते पडली आहेत.
आम्हाला भक्तांना सपकाळ च पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून....
मां बाप की सेवा करना इस्लाम में हराम है
अल्लाह के सिवा किसी की स्तुति नहीं कर सकते जो
मां बाप दुनिया में लाये उनकी भी नहीं
अल्लाह के सिवा मां बाप के सामने झुकना भी हराम
पता नहीं ये कौनसी किताब पढ़कर बोलते हे ..?
'हिंदुत्व' एव अपने बाप के विचारो से गद्दारी की उसकी माफी कब मांगेगा❓️
सोनिया के चरणो मे अपने पार्टी को रखा,उसकी माफी कब❓️
सभी गद्दार तुम्हारे ही पास कैसे❓️
आपसे राजनीति नही होती,बेहतर है अपनी दुकान ब्द कर दिजीए 🙏🏻
@uddhavthackeray#टीप :- मालिक को टॅग किया है
🐕दुर रहे 🤷
Frustration!
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!
व्हिडिओ बघून मनात एक प्रश्न आला की, व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंच्याऐवजी अमृता फडणवीस असत्या तर काय स्थिती असती.
अमृता फडणवीसांना महाराष्ट्राची संस्कृती शिकवणारे पश्चिम महाराष्ट्रातील जातीयवादी गावठी लोक आता थोबाड शिवून आहेत, कारण व्हिडिओत त्यांच्या राजकीय मालकाची लेक आहे.
भास्कर जाधव तुम्हाला मिलिंद नार्वेकर कोण माहीत नाही🤔
मिलिंद नार्वेकर म्हणजे साहेबांची सावली, त्यांचे तेज,त्यांचे विचार,त्यांचे हे,त्यांचे ते.जसे अर्जुनाला श्रीकृष्ण होये,तसे मिलिंद जी आहेत🙄
तुम्ही दहा पक्ष फिरून आले आहे,ते एकनिष्ठ आहे🔥
@NarvekarMilind_
ही निखिल वागळेची डावी गोटी म्हणूनच बेरोजगार आहे.
NEET चा पेपर विदेशातील 14 देशांमध्ये सुद्धा घेतला जातो जेणेकरून NRI विद्यार्थ्यांना भारतात येऊन देण्याची गरज भासू नये.
महत्त्वाचे म्हणजे त्या मुसळमान विद्यार्थ्याने स्वतः कबूल केले की त्याने अबूधाबी सेंटर घेतले होते.
हा माणूस असं प्रत्येक धर्माची टिंगलं उडवतो आणि मंग मत नाही मिळाली कि वेडापीसा होऊन आजून काहीतरी आकरीत करतो.
कुंभमेळ्यात हिंदू महिलांनी केलेल्या पवित्र स्नानाची टिंगलं उडवली, जैन धार्मियांची टिंगलं उडवली,
राजकारणात अश्या गोष्टी टाळायच्यां असतात.