वारी म्हणजे केवळ एक सोहळा नाही, ती संस्कारांची आणि माणुसकीची शिकवण आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन झाले.
ऊन-पावसाची परवा न करता केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीने निघालेल्या या 'विठ्ठल माऊलींच्या' चरणी छोटीशी 'प्रसाद सेवा' करण्याची संधी मिळाली. ही सेवा विठूमाऊलींच्या चरणी अर्पण करतो.
📍 पुणे
#AshadhiWari2026 #PalkhiSohala #DnyaneshwarMauli #JagadguruTukaramMaharaj #Wari2026
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी @MahaDGIPR मार्फत ‘वारी’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती. माहितीपटाची ही झलक
#पंढरपूरवारी#आषाढीवारी
क्रीडा क्षेत्र हा भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीचा एक मुख्य आधारस्तंभ आहे, जो आपल्या नागरिकांना सामायिक आवड आणि परस्पर आदराच्या माध्यमातून अधिक जवळ आणतो.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकतीच प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (MCG) भेट दिली.
क्रीडा क्षेत्रातील अधिक देवाणघेवाण, तरुणांचा सहभाग आणि सहकार्य यांच्या माध्यमातून भारत-ऑस्ट्रेलिया मैत्री आणखी मजबूत होऊ शकते, असा विश्वास मोदीजींनी यावेळी व्यक्त केला.
#IndiaAustraliaFriendship #ModiInAustralia #MCG #SportsDiplomacy
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
वारी म्हणजे केवळ एक सोहळा नाही, ती संस्कारांची आणि माणुसकीची शिकवण आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन झाले.
ऊन-पावसाची परवा न करता केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीने निघालेल्या या 'विठ्ठल माऊलींच्या' चरणी छोटीशी 'प्रसाद सेवा' करण्याची संधी मिळाली. ही सेवा विठूमाऊलींच्या चरणी अर्पण करतो.
📍 पुणे
#AshadhiWari2026 #PalkhiSohala #DnyaneshwarMauli #JagadguruTukaramMaharaj #Wari2026
Sport is a key pillar of the India-Australia partnership, bringing our people closer through shared passion and mutual respect.
Delighted to visit the iconic Melbourne Cricket Ground (MCG) with PM Albanese.
More sporting exchanges, youth engagement and collaboration can further strengthen the India-Australia friendship.
@AlboMP@MCG
Wonderful to visit the Melbourne Cricket Ground with PM Albanese. The passion for sport continues to bring the people of India and Australia closer.
@AlboMP https://t.co/4agouUbx69
निःस्वार्थ कर्म ही मानवता की सबसे बड़ी शक्ति है। हम सेवा और समर्पण के इसी भाव के साथ हर किसी के जीवन को बेहतर बनाने का संकल्प लेकर आगे बढ़ रहे हैं।
हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ।।
Met Mr. Angus Taylor, Leader of the Opposition of Australia. We had an engaging conversation on the growing strength of India-Australia ties and the many opportunities ahead. I deeply value the warmth and broad support that our partnership enjoys across Australia.
@AngusTaylorMP
Chaired the Land Border Districts’ SPs Conference 2026 in New Delhi today.
Modi govt has transformed India's border security from a reactive to a proactive apparatus by integrating the prowess of our security forces, administration, technology and the might of its citizens. Equipping it with a four-pronged security grid down to the district level through smart border, every inch of our frontiers will be secured with the world's most modern security ring.
आज विधानसभेत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात NEP च्या सुरू असलेल्या थेट अंमलबजावणीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये मातृभाषेतून उच्च शिक्षण, आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, 'मल्टीपल एन्ट्री-एक्झिट'मुळे वर्ष वाचण्याची सोय आणि थेट रोजगार देणाऱ्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे आपली शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे नमूद केले.
📍विधानभवन,मुंबई | ९ जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#नवीन_शैक्षणिक_धोरण
#NEP
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
𝐄𝐯𝐞𝐫𝐲 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐥𝐞 𝐭𝐞𝐬𝐭 𝐢𝐬 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐢𝐧 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭’𝐬 𝐭𝐞𝐜𝐡𝐧𝐨𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐚𝐥 𝐚𝐬𝐜𝐞𝐧𝐭.
The successful trial of the Pinaka Long Range Guided Rocket showcases the strength of India’s indigenous defence ecosystem, delivering:
✅ Precision
✅ Reliability
✅ Confidence to shape the future of modern warfare
𝐀 𝐬𝐭𝐫𝐨𝐧𝐠𝐞𝐫, 𝐬𝐞𝐥𝐟-𝐫𝐞𝐥𝐢𝐚𝐧𝐭 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐢𝐬 𝐬𝐞𝐜𝐮𝐫𝐢𝐧𝐠 𝐢𝐭𝐬 𝐟𝐮𝐭𝐮𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐢𝐧𝐝𝐢𝐠𝐞𝐧𝐨𝐮𝐬 𝐢𝐧𝐧𝐨𝐯𝐚𝐭𝐢𝐨𝐧. 🇮🇳
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तांत्रिक व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात संस्थांची शिखर परिषदेची मान्यता, शासन मान्यता तसेच त्यानुसार संबंधित विद्यापीठांची संलग्नता प्रदान झाल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी असलेला अंतिम दि. १०.०७.२०२६ सुधारित करण्यात येत आहे. या कार्यवाहीकरिता दि. १५.०७.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर वाढीव मुदतीचा लाभ घेऊन सर्व संबंधित संस्थांनी आवश्यक ती माहिती विहित कालावधीत संकेतस्थळावर अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
आज मुंबईतील विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांच्या हस्ते अत्याधुनिक 'डिजिटल डॅशबोर्ड'चे उद्घाटन संपन्न झाले. विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींच्या संकल्पनेतून आणि माझ्या तसेच विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून साकारलेल्या या डॅशबोर्डमुळे संसदीय कामकाजाला नवी गती मिळाली आहे.
विधानमंडळ सचिवालयाच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या डॅशबोर्डमुळे तारांकित-अतारांकित प्रश्न, लक्षवेधी यांसारख्या विविध संसदीय आयुधांची तसेच 'कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे' समितीच्या कामकाजाची रिअल-टाईम माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. या प्रणालीद्वारे सर्व सन्माननीय मंत्री महोदय आणि मंत्रालयीन सचिवांना दोन्ही सभागृहांशी संबंधित प्रलंबित कामांची माहिती त्वरित मिळून, फाईल्सचा व प्रलंबित कामांचा निपटारा अत्यंत वेगाने करणे शक्य होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि उत्तरदायी होऊन संविधानातील उद्दिष्टे साध्य करण्यास मोठी मदत होईल.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि संबंधित विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
📍९ जुलै २०२६, विधान भवन, मुंबई
#DigitalMaharashtra #VidhanBhavan #DigitalDashboard #EGovernance
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@Prof_RamShinde@rahulnarwekar@AhirsachinAhir@AnnaBansode