Raise the voice of veterinary students of Maharashtra
Against the forcefull decision by minister of Maharashtra to launch a diploma course of 3 years in veterinary under the heading of
Dvsc
#BanOnDVsc#OnlyBVsc@Dev_Fadnavis@DrSEShinde@TV9Marathi
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
@RohitPawarOffic साहेब ,राज्यातील सर्व पशुवैद्यक दररोज मागनी करत आहे ,आमचा जीवन- मरणाचा प्रश्न आहे.
पशुधन विकास अधिकारी हे पद भरती बाह्य स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय मुळे आमचा भविष्यात अर्थ शुल्य आहे.
सर्वांचा याला विरोध आहे
तरी
सरकार का अमचावर हा GR लादत आहे
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@ChDadaPatil पशुधन विकास अधिकारी हे पद भरती बाह्य स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय च सर्व पशुवैद्यक या महा विकास अधिकारी सरकाचा जाहीर निषेध करते....🏴🛑🏴🛑🏴🏴🏴🏴 तुम्ही आमचा या संकटाचा काळात मदतीचा हात देऊन समोर येणार अशी अपेक्षा आहे....