तुमच्या विषयी आदर होता...तो संपला!
स्वाभिमानापेक्षा भाजपच्या पायाशी जाऊन बसणे, तळवे चाटणे हे ज्यांना योग्य वाटते ते छत्रपतींच्या मातीतील असू शकत नाही!
महाराष्ट्राची माती लढायला शिकवते, सरपटायला नाही! #लोकशाही
https://t.co/Y5arIEh5AX
गुंठेवारी भवन,ता.१५ जून | गट वाईज गुंठेवारी प्रमाणपत्रे दिली असती तर 20 वर्षे गुंठेवारी प्रस्ताव धारकांना वेळ लागला नसता, भरमसाठ घरपट्टी आकारणी विरोधात जन आंदोलन : गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण.सातारा सांगली संपर्क प्रमुख महेशराव मासाळ.
शेतकरी कर्जमाफीतील २०१९ ची जाचक अट रद्द करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांचे पंढरपुरात 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन सुरू आहे त्यास आज जय हिंद सेने कडून जाहीर पाठिंबा.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेस सक्षम अनुभवी नगर सहा. संचालक नेमणुकीची मा जितेंद्र भोपळे संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य यांची ग्वाही : चंदनदादा चव्हाण.
NEET पेपर फुटीमुळे युवकांचे भविष्य धोक्यात; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : चंदनदादा चव्हाण
सांगली : NEET परीक्षेतील पेपर फुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन होणार असून, या आंदोलनाला जय हिंद सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार मा. जितेंद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी पक्ष प्रमुख चंदनदादा चव्हाण, गुंठेवारीचे प्रदेशाध्यक्ष रामदास दादा सावंत, आर.पी.आय.चे कवठेमहंकाळ उपाध्यक्ष आमोल माने, जय हिंद गुंठेवारी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी तसेच महापालिका अध्यक्ष प्रतीक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.