राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
त्यांच्या विचारांमधून आजही राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते.
#Hedgewar#RSS#NationFirst @AmitShah @Dev_Fadnavis
जय श्री राम
काल कोहळी निवघा येथे बजरंग दल शाखेचे अनावरण करण्यात आले त्यावेळी गावातील सर्व बजरंगी
जगदीश कदम कैलास कदम ओमकार कदम सचिन काहुलकर आशिष कदम लक्ष्मण कदम सूरज कदम श्याम कदम रामदास कदम प्रभाकर कदम दुर्गेश धोंगडे संदीप कदम नामदेव सुकलकर राहुल काहुलकर @VHPDigital
सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश धर्म नाही मिट्टने दुंगा हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदु मेरा परिचय बांगला देश विरुद्ध निषेध @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
हा विजय राष्ट्र प्रथम या विचारसरणीवरील तरुणांचा अढळ विश्वास दर्शवितो. हा विजय विद्यार्थी शक्तीचे @Aryanmann9
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ केशवजी हेडगेवार यांच्या समाधी स्थळावर त्याना अभिवादन केले राष्ट्र सेवा देशासाठी समर्पण कार्याची प्रेरणा देणार स्थळ म्हणून स्वयसेवक या नात्याने आज माझ्या जीवनातला सर्वात महत्वाचा दिवस आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩@RSSorg
पळवून नेलेल्या मुलीचा शोध लावा अन्यथा बजरंग दल विश्व हिंदू परिषद आंदोलन करणार
चौकशी अधिकाऱ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल कराहदगाव हदगाव शहरातील गौरी किशोर भाग्यवंत या मुलीला दिनांक 6 जून रोजी पळून नेण्यात आले आहे असे याची तक्रार हादगाव पोलीस स्टेशन मध्ये सर्व बजरंगी @डी