मुंबई महानगर पालिका पेपरलेस कारभाराकरिता ज्या सर्व नगरसेवकांना टॅब वाटणार आहे त्या सर्वांमध्ये किती नगरसेवक शिक्षित ,सुशिक्षात आहेत ? किंवा तो टॅब स्वत: चालवणार आहेत की त्यांचे सहाय्यक वा पी ए ते सुध्दा प्रशासनाने वा महापौरांनी सांगावे.
देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांची लाडकी स्वायत्त एजन्सी संस्था ईडिची सुध्दा चौकशी झालीच पाहिजे
ईडिने आजवर जप्त केलेल्या संपत्ती वा रोकड याचा हिसाब देशातील नागरिकांना दाखविलेला वा प्रस्तुत्त केलेला नाहीयं
@BJP2Maharashtra हे पहा श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीयत्व ,हिंदुत्व या पुढे जर देशभक्ती व हिंदुत्वाबद्दल त्यांच्या बाबत प्रश्न विचाराल तर जीभ हासडली जाईल जशी जंतरमंतरवर असडली तशी
केंद्रिय शिक्षण मंत्री
धर्मेद्र प्रधानांचा राजिनामा झाला
थोडक्यात पंत वाचले ,प्रधान गेले
देशाच्या पंतप्रधानांनी देश लोकशाही पध्दतीने चालवावा ,हूकुमशाही ने नाही अन्यथा पुढच्या काही काळात
पंतप्रधान श्री.नरेद्र मोदी आपणांसही राजिनामा द्यावा लागेल.
देवाच्या दारी दर्शन घेताना राजकिय संभाषण करून राजकिय पोळी भाजणे योग्य नाही देवेंद्र फडणवीस !
देवदर्शन व भक्ती करताना ती शुध्द असावी त्यावेळेस कोणतेही संभाषण नकोच
बेटा ...
कधी तु तुझ्या बाबांना विचारलेस का ?
कि तुम्ही महाराष्ट्रात आमदार ,खासदार यांची खरेदी - विक्री का करताय ? जनतेने दिलेल्या ठराविक बहुमतावरच का तुम्ही राज्याचा कारभार स्वच्छ असा का करत नाही ?