@Tukaram_IndIAS आदरणीय महोदय
आपणास सांगू इच्छितो कि मी स्वतः परेल मुंबई 12 मध्ये राहतो कृपा करून रेशनींग दुकानावरील मिळणारे रेशन मध्ये जास्त प्रमाणात दगड गोटे आढळत आणि खुप कमी दर्जाचं धान्य जनतेला दिले जात सर्वसाधारण जनतेचे खुप हाल केले जात आहेत

आदरणीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra
आपणास सांगू इच्छीतो परेल मुंबई400012 येथील परिस्थिती बघा गिले 25दिवस गॅस बुकिंग असून हि लोकांच्या घरात येत नाही लोकांचे ओटीपी घेऊन काळा बाजार करून बाहेरच्या बाहेर गॅस विकले जात आहे हे सर्व थांबलं पाहिजे
आपलं नम्र
सामान्य नागरिक
@ChitraKWagh

प्रभाग क्रमांक २०२ मधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला भेट दिली. यावेळी उद्यानाची सद्यस्थिती आणि तेथील विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांशी सविस्तर चर्चा केली.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या असून, त्या प्राधान्याने आणि लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका माजी महापौर सौ.श्रध्दा (वहिनी) श्रीधर जाधव हयांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!!! आपण शतायुषी व्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावोत हयाच हार्दिक सदिच्छा! @AUThackeray@PavanJadhav05@Shivdi_Shivsena@ShradhaSJadhav@AGSawant
प्रभाग क्र. २०२ मधील जी.एल. पाटील मच्छी मार्केट ते शिवडी बस डेपो पर्यंतचे पदपथ अत्यंत नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास येताच, आज संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
आपण सर्व नेहमी म्हणत असतो संघटने साठी मी काय केल आणि किती केला या पेक्षा पण कोणी विचार केला का जो मानसन्मान आणि पदभार आणि जबाबदारी जर मिळाली नसती तर ..! मग आपण कोण आपली ओळख काय
अहो आपण सर्वसामान्य लोक आपल्या कडे स्वाभिमान हीच आपली ओळख आणि निष्ठा हीच आपली ताकत