@sheetalmhatre1 दांडा फेम बाई, आमच्यासारखे निष्ठावंत आहेत तोपर्यंत #शिवसेना संपत नाही....
आज फाटकी, कमजोर पाने गळून पडत आहेत, उद्या पुन्हा नवीन पालवी येऊन शिवसेना बहरून जाईल. ⛳️👊🏻
@sheetalmhatre1 माणसानं एवढं कृतघ्न आणि गद्दार असावं की ज्या पक्षाने आयुष्यात नाव दिलं, खायला भाकरीचा तुकडा दिला त्यांच्यावर नमकहराम होऊन भुंकता आलं पाहिजे
एक निष्ठावंत शिवसैनिकाचे बोल मनाला चटका लावुन गेले.
हा व्हिडीओ इतका शेअर करा की जितक्यांनी गद्दारी केली त्यांच्यापर्यंत जाऊ द्या!
त्यांना सुध्दा थोडी शरम येईल.
श्री अमित शहा हे आज मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत!
पण अख्या मुंबईभर शहांच्या स्वागताचे होर्डिंग्स मिंधे सेनेने लावले आहेत!
मोठी गंमत आहे ही,
त्यांचे पक्ष प्रमुख येत आहेत स्वागत तर होणारच!
अमुक आजारी पडला मला नेते भेटले नाही तमूकच्या घरी ते झालं मला नेते भेटले नाही अशी कारण सांगणाऱ्या लोकांच्यासाठी मराठवाड्यात एक म्हण आहे निनांद्याला 12 बुद्ध्या ...
ज्याला नांदायचंच नसतं तो बारा कारण सांगतो.
अशा पोस्ट फिरवणारे जे अर्धवटराव आहेत त्यांनी हे जरा नीट समजून घ्यावं, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब गेले.
भरल्या ताटावरून गडी गेला...!
अवघा महाराष्ट्र हळहळला... आम्ही परळीकर म्हणून तर शोकसागरात बुडालेले होतो. ज्या मुंडे साहेबांचा उभा जन्म भाजपामध्ये गेला. ज्यांनी भाजपाचे निवडणूक चिन्ह कायम आपल्या तोंडी असावं म्हणून आपल्या लेकीचं नाव पंकजा ठेवलं.
त्या मुंडे साहेबांचा मृतदेह परळीत आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की ज्या पक्षासाठी त्यांनी आपला देह झीजवला त्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यविधीला येतील मात्र मोदी शहा अंत्यविधीला आले नव्हते.
पण हे कारण सांगत पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडला नाही...!
त्यामुळे असल्या बालिश चर्चा करणाऱ्या लोकांनी नीट लक्षात ठेवाव ज्याला नांदायचे तो कसाही नांदतो.. पद असलं काय नसलं काय नेत्याने विचारलं काय नाही विचारलं काय कारण त्याची बांधिलकी ही विचारांशी असते...
- प्रा सुषमा अंधारे
शिवसैनिक