कोण बघणार या डाँक्टरांच्या प्रश्नांकडे...युध्दजन्य परिस्थितीत डाँक्टरांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागतेय?
कुठे आहेत आरोग्य समिती अध्यक्ष?
"स्टॅंडिंगमध्ये अंडरस्टँडिंग" करणारे कुठे आहेत ते स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन?
कोरोनाचा थरार...पालिकेतील सत्ताधारी फरार!