चारकोप पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थिती 100/112 वर संपर्क करा.
Official account of Charkop police station,Mumbai. For any emergency.
CharkopPS येथील तक्रारदार पशुपती अर्जुन मलाती यांच्या प्राप्त तक्रार वरुन त्यांचा अल्पवयीन मुलगा हा दिनांक 31/10/2026 रोजी हरवलेला. त्याचा शोध घेऊन आई वडीलांच्या ताब्यात दिला. @DcpZone11Mumbai
घरफोडीच्या गुन्ह्यातील ४९ नवीन मोबाईल फोन हस्तगत करून फिर्यादीस परत!
चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वपोनि महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशातून ४९ मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदारास परत केले.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
चारकोप गाव रुस्तम टॉवरच्या जवळील परिसरात हरवलेली महिला नामे शिंनेनरसम पलीकोडा वय 76 वर्ष या मिळून आल्या त्याबबात अधिक माहिती घेतली असता गोरेगाव पो. ठाणे येथे गु. र. क्र. 1136/2026 नोंद असल्याचे समजले, त्यानुसार त्यांच्या नातेवाईक यांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले
CharkopPS येथील इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात पश्चिम बंगालमधील १३ बालकामगारांची पिळवणूक केली जात असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे समजताच चारकोप पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून १३ बालकामगारांची मुक्तता करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
@DcpZone11Mumbai@MumbaiPolice
चारकोप पोलीस ठाणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून थोरपुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. @DCPZone11Mumbai@MumbaiPolice
@nikkhhiljethwa A case (CR No. 519/26) has been registered against the individual mentioned in the tweet, with investigation underway.
Additionally, two more complaints have been received @CharkopPS and the process to inquire and register a case is in progress.
@CharkopPS यांच्या विशेष मोहिमेंतर्गत, एका कारखान्यावर कारवाई केली. त्यामध्ये १३ बालकामगारांना कामावर ठेवल्याचे आणि शारीरिक छळ केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. @DcpZone11Mumbai@MumbaiPolice@CPMumbaiPolice
Charkop Police crackdown on child labour: 13 minors rescued from factory. The ATC Squad raided the factory, rescuing children subjected to physical abuse and exploitation. Cases filed against the owner under the Juvenile Justice Act and Child Labour Act.
@DcpZone11Mumbai

तांत्रिक कौशल्य आणि तत्पर सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण; चारकोप पो. ठाणेची उल्लेखनीय कामगिरी
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सन जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल ३१९ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.@DcpZone11Mumbai

याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत राष्ट्रनिष्ठा, शिस्त, सदाचार, कायद्याचे पालन तसेच व्यसनमुक्त व जबाबदार जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन केले.
https://t.co/sxDcgmxD0U
@AddlCPNorthMum@DcpZone11Mumbai@CPMumbaiPolice@MumbaiPolice
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त च्या @CharkopPS हद्दीतील श्री एकवीरा विद्यालय येथे आयोजित ध्वजारोहण समारंभास चारकोप पोलीस ठाण्याचे मा. व.पो. नि. श्री. महेश बळवंतराव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.