जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त औषध निर्मिती क्षेत्रातील संशोधन, गुणवत्ता आणि समाजाच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम! 💊
सुरक्षित आणि प्रभावी औषधोपचारासाठी औषधांचा वापर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करूया.
आरोग्यदायी समाजासाठी औषधनिर्मात्यांच्या योगदानाचा सन्मान करूया!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
@abitkar_prakash
@MeghnaBordikar
#WorldPharmaceuticalManufacturersDay #PharmaceuticalIndustry #SafeMedicines #QualityHealthcare #HealthForAll
BREAKING : UPSC educator trolled someone without taking his name
"There are people who can't speak without teleprompter and can't give unscripted interviews but people consider them great" 🔥😂
Can you guess WHO IS HE? 😭
Satyapal Malik Ex governor of J&K in May 2023 opened about the Pulwama and said :
"I told Narendra Modi that it was our negligence, but Modi asked me to stay silent"
#Pahalgam#PahalgamTerroristAttack
This time Dhurv produced a banger🔥
"Do you love your country more or any party/person, you have to choose"
Ver well explained by #DhruvRathee https://t.co/KQGv8ICDgH
जिल्हा परिषद भरती २०२३
अजुन बऱ्याच पदांचे निकाल IBPS कडून ZP ना प्राप्त नाहीत
लवकरात लवकर निकाल जाहीर होण्यासाठी ग्रामविकास विभागाने IBPS चे कान धरायला हवेत
@girishdmahajan
आरोग्य भरती २०२३
मागच्या शुक्रवारी १० पदांचे निकाल जाहीर केलेत
या आठवड्यात अजून एकाही पदाचा निकाल जाहीर नाही
५४ पैकी ४४ पदांचे निकाल बाकी
आयुक्तालयात फोन केले तर कोणीही दखल घेत नाही / उडवा उडवीची उत्तरे देतात
फेब्रुवारी अखेर सर्वांना जॉइनिंग मिळायलाच पाहिजे
@TanajiSawant4MH