RW (RaTiOnaL Wing!!.) ..Proud Hindu..Believe in unbiased views.. enjoy Sarcasm..
don't believe in BLIND RT and giving a Lame NOT Endorsement Disclaimer.
🚨 #BreakingNews | @isro successfully places EOS-05 satellite into orbit 🛰️
🇮🇳 A major milestone for India’s space programme!
EOS-05 is India’s first-ever imaging satellite to operate from a geosynchronous orbit, strengthening the country’s Earth observation capabilities.
#ISRO #EOS05 #SpaceMission #IndiaInSpace #GSLVF17
@GabbbarSingh What you mention are exactly probably half of the reasons why kids nowadays have regular visitors of Dentists.
I think eating raw Guava, sugarcane made my teeth stronger.
Even helped me get rid of my milk tooth once 😀
@navnath400 इतिहास साक्षी आहे.
विदेशात न खपणारा, बंदी असलेला, फ्लॉप किंवा कारस्थान म्हणून बनवलेला माल कायम भारतात आग्रहाने पाठवला जातो.
जपानची टोयोटा क्वालिस
उपद्रवी कुत्र्यांच्या ब्रीड
इटलीतून तर जी आली तिने तर सगळ्यात जास्त नुकसान केले.
@pulse_pune “आमची अर्धी जिंदगी गेलीय इथ”
“इतके वर्ष झाले वाजवतो, आताच का सायलेंट झोन?”
आता हेच वाक्य जर बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोर म्हटले तर?
इतके वर्ष झाले राहतोय आता का आम्हाला बाहेर काढता?
चूक की कुचकामी सत्तेची असते जी तेव्हाचा फायदा पाहायला गप बसून फायदे घेते.
@yadujavalkar कालची झालेली डेव्हलंपटमेंट (येस दैट इज़ दैट), ही फक्त बार्गेनसाठी काढलेली योजना आहे.
२ दिवसात होणार क्रम:
ठाकरे तडकाफडकी दिल्लीला रवाना.
गृहमंत्री अमित शाह ह्यांची भेट.
त्यापुढे १ आठवडा:
CBI कडून जून पुरावे पडताळणी सुरू.
देवेंद्र फडणवीस:
‘यंत्रणा’ आपल काम पार पाडत आहे
@TheRSS_Piyussh@devabhau4_maha खरंय ,
शिवीगाळ करून मांडीवर बसवून घ्यायला तो काय जरांगे पाटील आहे का म्हणा 😀
का नेता है कोण की उद्या वेळ पडली तर घेऊन येईल २-५ आमदार स्वतःसोबत विलीन व्हायला.
काय लावलाय उग्गी यार, कुणीही येतय आणि वाट्टेल ते बोलतय.
बर केल, हाय ना!