प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त वर्षा निवासस्थानी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्ती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
देवेंद्रजी, आपले दूरदर्शी मार्गदर्शन हेच महाराष्ट्रातील पक्ष संघटनेच्या प्रगतीचे खरे बळ आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्नशील राहीन.
#DevendraFadnavis #BJP4Maharashtra #BJPParivar
@Dev_Fadnavis
पेनकिलर म्हणून..
उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटत होता.एक जन मोहरम मध्ये..🤮
सरकार आणि पोलिसांनी लक्ष नसत घातल तर अनेक मुल्ले खपले असते..
सरकारचे आणि देवाभाऊचे आभार माना कटव्यानो 🙌🏻
#deva#bhau#TeamDevendra
CM Devendra Fadnavis is Building a Future-Ready Tomorrow.
From homes and highways to metros and water security, Devabhau is accelerating infrastructure, connectivity, and sustainable growth.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांपासून विविध मराठा नेते कार्यरत होते पण त्यांनी समाजाला फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरल.. पण 🙏🏻
"जेवढं मराठा नेत्यांनी केलं नाही तेवढं देवेंद्र फडणवीस यांनी केलं" 🔥
हे त्रिकालाबाधित सत्य आहे 💯
#devabhau#TeamDevendra#maratha
@ss_suryawanshi ह्यात पत्रकार नाही टाकले सुधीर? कारण महाराष्ट्रात काही पत्रकार ,लोकांच्या हिता पेक्षा राजकारणी लोकांच्या मागे जास्त धावतात तेही टाकायचे
CM Devendra Fadnavis Delivers a Major Boost to Maharashtra.
A ₹97,706 crore budgetary push for farmers, women, students, workers, and welfare - strengthening lives and driving Maharashtra's growth.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे... 🙏
नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णी या चिमुकलीने अवघ्या 5 मिनिटे 2 सेकंदांत संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आज तिच्यासोबत रामरक्षा पठण करण्याचा आनंद लाभला. इतक्या लहान वयात संस्कार, संस्कृतवरील प्रभुत्व आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेली तिची निष्ठा प्रेरणादायी आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तिच्यावर सदैव राहो.
#Maharashtra #Mumbai #IndianCulture
२५ जून १९७५ — लोकशाहीचा काळा दिवस..!
सत्तेच्या अहंकारासाठी आणीबाणी लादून काँग्रेसने देशातील नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले, विरोधकांचा आवाज दाबला आणि लोकशाहीच्या मूल्यांना तिलांजली दिली.
नगरविकास, शिक्षण, उद्योग, परिवहन, पर्यटन, पाणीपुरवठा, आरोग्य अशी जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडित खाती शिंदे गटाकडे आहेत..
पण कुठल्या शहराचा आराखडा सुधारणा, शालेय शिक्षणात बदल, नवीन उद्योग आणणे, परिवहन खात्यातील भ्रष्टाचार थांबवून नागरिकांचे जीवन सुसह्य करणे, पर्यटन स्थळांचा विकास, स्वस्त आणि उत्तम उपचार या आणि अशा विषयांवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री बोलतानाही दिसत नाहीत...काम तर पुढची गोष्ट आहे.
बघावे तेव्हा लाडका भाऊ, बाळ ठाकरेंचा वारसा, आनंद दिघे यांचा आशिर्वाद, ऑपरेशन करतो, मीच टायगर, दिल्लीला जाणे, गावी जाऊन बसणे, उद्धव ठाकरे कसे फालतू मी किती भारी, मनातील मुख्यमंत्री हे आणि असले फिल्मी प्रकारच सुरू असतात..
कंटाळा यायला लागला आता..
Ladies And Gentleman You Where Not Ready For This...
Countdown For Big Announcement Begins 👀
Those Who know They know 😎
हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं,
हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं ...
#DevaBhau
उबाठा गटातील फुटीर खासदारांनी त्यांना मोदी सरकारकडून निधी मिळत नव्हता,ही थापेबाजी करु नये.
विकास निधी खासदारांना दिला जात नाही. खासदार फक्त शिफारस करतात.तो निधी जिल्हाधिकारी मार्फत खर्च केला जातो.
मोदी सरकारने यांना निधी दिला,पण फुटीर खासदारांनी कामाच्या शिफारशीच केलेल्या नाहीत.