महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
@samant_uday@neelamgorhe आपल्याला एक विनंती आहे साहेब कृपया कॉलेज पुढच्या शैक्षणिक वर्षी चालू करावे...विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये... विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की कॉलेज पुढच्या शैक्षणिक वर्षात चालू करावे...सगळ्या विद्यार्थ्यांनी आता रूम हॉस्टेल सोडलेत..आता परत पैसे द्यायला परवडत नाही
@VikasSatija28@samant_uday@neelamgorhe साहेब आपल्याला एकच विनंती आहे..ह्या शैक्षणिक वर्षाचे 3 महिने शिल्लक आहे कृपया हे पूर्ण वर्ष ऑनलाईन पद्धतीने घेऊन पुढच शैक्षणिक वर्ष ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी.जर ऑफलाईन मध्ये पेपर च्या वेळेस विद्यार्थ्यांला कोरोना झाला तर तो पेपर अटेंड नाही करू शकणार .
@samant_uday@neelamgorhe साहेब आपल्याला एकच विनंती आहे..ह्या शैक्षणिक वर्षाचे 3 महिने शिल्लक आहे कृपया हे पूर्ण वर्ष ऑनलाईन पद्धतीने घेऊन पुढच शैक्षणिक वर्ष ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी.जर ऑफलाईन मध्ये पेपर च्या वेळेस विद्यार्थ्यांला कोरोना झाला तर तो पेपर अटेंड नाही करू शकणार .#startcollegesfromnextyear
मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने , विकेल ते पिकेल अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या प्रचंड कष्टाने पिकवलेले भेंडी लंडन शहराच्या बाजारात निर्यात ! कष्ट घेणाऱ्या सर्वांना सलाम . @AUThackeray