#अवकाळी_पाऊस प्रभागातील जुनी मिल चाळीतील नागरिकांच्या घरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरलं होत तातडीने महानगरपालिकेचे कर्मचारी बोलवून ते पाणी काढण्यात आले ..
सोलापूर महानगरपालिकेचे ब्रिद वाक्यं जन सेवा हिच ईश्वर सेवा
मा.चेतन भाऊ नरोटे
काँग्रेस गटनेता, नगरसेवक मनपा, सोलापूर