सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक माननीय श्री राजकुमार भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.
शुभेच्छुक- राजकुमार भैय्यासाहेब पाटील मित्र परिवार आणि जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळ घोंगडे वस्ती, सोलापूर
महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक व श्रीराम युवा सेनेचे संस्थापक राजकुमार भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ व 101 वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
आयोजक - राजकुमार भैय्यासाहेब पाटील मित्र परिवार आणि श्रीराम युवा सेना, सोलापूर.
Please provide information regarding Train No. 12157, the Hutatma Ex pun to Sur: at what time will the train—which is scheduled to depart from Pune on Fridays at 5:50—actually depart, and when is it expected to arrive in Solapur? @DRMSolapur@drmpune@irctc_app@RailwaySeva
Travelers will have to travel with sympathy to see if the problem will be solved. Officials do not respond even if it takes time to file a कॉम्प्लिनच्या @IRCTCofficial@RailwaySeva@Central_Railway
The bathroom and washbasin in Coach D1 of the Hutatma Express (Train No. 12158) have become filthy due to a lack of water. My PNR number is 8548166453, and my mobile nois 9503221143. Please make arrangements for a water supply. @DRMSolapur@IRCTCofficial@irctc_app@RailMinIndia
उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम
५ हजार घरांत देणार "अनंत" आनंदाचा शिधा
१४ ठिकाणी होणार अन्न, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वावलंबन उपक्रमाचा संगम
“एक वाढदिवस… हजारो हास्य...माणुसकीचा महोत्सव" @shikharpahariya
⭕प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी
⭕औक्षण आणि पुष्पवृष्टीने झाले उमेदवारांचे स्वागत
https://t.co/kznL1URILO
Solapur City News
⭕भवानी पेठेत तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या गुरुपुण्याराधनानिमित्त 403 जणांचे रक्तदान
⭕महास्वामीजींनी शिक्षण व अध्यात्माच्या समन्वयातून समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले - जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी
https://t.co/GGiVIQ8mvM
जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सोशल इंग्लिश स्कुल सोलापूर येथे आम्ही स्वतः WPC 1119 शेख उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नवीन कायद्याबद्दल माहिती दिली तसेच पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112, महिला व अल्पवयीन मुलाविरुद्ध होणाऱ्या लैंगिक गुन्ह्या विषयी माहिती याबद्दल मार्गदर्शन केले
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा, समृद्धीचा, सौहार्दाचा आणि नवचैतन्याचा दिवस. या मंगल दिनी सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना!
बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शुभेच्छुक - सुनिल कोडगी, संपादक
Solapur City News
⭕भारतीय ज्ञान परंपरा समजून घेणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ हेतू- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://t.co/Uf3nFb0YiX
Solapur City News
⭕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य मतदारसंघात विक्रमी ९४३ रक्तदान
आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार; तीन शिबिरात लागल्या रक्तदानासाठी रांगा
https://t.co/4OhcsIwfRx
Solapur City News