I have written to the Prime Minister recording my dissent from the CBI Director selection process.
I cannot abdicate my constitutional duty by participating in a biased exercise.
The Leader of Opposition is not a rubber stamp.
NEET 2026 के पेपर लीक की खबर सुनी।
परीक्षा नहीं - NEET अब नीलामी है।
कई सवाल परीक्षा से 42 घंटे पहले WhatsApp पर बिक रहे थे।
22 लाख से ज़्यादा बच्चे साल भर रात-रात भर आँखें जलाकर पढ़ते रहे और एक रात में उनका भविष्य बाज़ार में सरेआम नीलाम हो गया। यह पहली बार नहीं है। 10 साल में 89 पेपर लीक - 48 बार दोबारा परीक्षा। हर बार वही वादे, और फिर वही ख़ामोशी।
मोदी जी, जब आप अपनी हर नाकामी का बिल जनता पर डालते हैं, तो ग़रीब के बच्चों का भविष्य भी उसी बिल में आता है।
22 लाख बच्चों का भरोसा टूटा है। और मोदी सरकार से बड़ा ख़तरा भारत के युवाओं के सपनों के लिए कोई नहीं।
मैं भारत के युवा के साथ हूँ। यह वक़्त बेहद मुश्किल है - मैं जानता हूँ। लेकिन यह व्यवस्था ऐसे नहीं रहेगी। हम मिलकर इसे बदलेंगे।
Not going to share any personal details. Just want to highlight how perception is different from reality. This is not to support any political party or leader. Want to let you know things are not as they look.
In 2013, my client who was professionally working for Rahul Gandhi suggested my name to him to handle his mutual fund investments.
From 2013, when UPA 2 was in power to till date when Vijay was sworn in with Congress support, Rahul continues to be my client for mutual fund investments.
We have exchanged many mails and has spoken over phone lot of times. And as you are aware, I've been a strong Modi supporter from 2014 to 2024. Never once Rahul or his office staff brought that subject to me. I believe my tweets are regularly seen by his staff. They clearly differentiate between my professional service and political beliefs.
And in every single conversation I've with Rahul, he addresses me with respect and never behaved in any haughty manner.
Despite knowing my BJP support, he took my input few years ago for choosing a key professional .
This post may lead to Rahul terminating our professional relationship. That's ok. Everything should end one day.
Wanted to post this to show how main stream media and IT cells of parties can make someone look completely inhuman.
I do not know Rahul Gandhi as a politician. Based on last 14 years interaction, all I can say is he respect professionals a lot and a nice human being to interact with.
Don't go by media or IT cells - for any party that matter.
My sincere thanks to the Honorable Leader of the Opposition in the Lok Sabha for the call and kind wishes! We shall remain committed to excellence in public service, and preserving the cultural ethos of our state which requires collective cooperation. Beyond politics, we shall prioritize for the welfare of the people of Tamil Nadu.
I spoke to Thiru Vijay and congratulated him on TVK’s spectacular result.
This mandate reflects the rising voice of youth which cannot, and will not, be ignored.
My heartfelt thanks to the Congress workers of Tamil Nadu and Puducherry for their hard work and support.
I reiterate that the Congress party will continue to protect and serve the people of Tamil Nadu and Puducherry.
संजय गायकवाड यांची भाषा, त्यांचा पूर्वेतिहास आणि गोविंदराव पानसरे यांच्याविषची तुच्छता गायकवाड चुकीच्या जागी बसल्याचे स्पष्ट दाखवते आहे. विधीमंडळ ही त्यांची जागा नव्हे. महाराष्ट्राच्या अशा "लोकप्रतिनिधीं"ची तुलना २००० सालच्या बिहारशीही करता येणार नाही.
#महाराष्ट्रसावरा
🚨 Fact 🚨
महिलांना लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेत ३३% आरक्षण देणारे "नारीशक्ती वंदन विधेयक" यापूर्वीच संमत झाले आहे.
१९ सप्टेंबर २०२३ - नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर
२१ सप्टेंबर २०२३ - नारीशक्ती वंदन विधेयक राज्यसभेत मंजूर
२८ सप्टेंबर २०२३ - राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर
आज लोकसभेत मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झाले आहे. महिलांच्या आरक्षणाला काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहेत व यापुढेही काँग्रेस पक्षाची हीच भूमिका असणार आहे.
ही वेळ दिल्लीचं तख्त अंगावर घेण्याची आणि महाराष्ट्रधर्मासाठी लढण्याची आहे. जे मोक्याच्या वेळी शेपूट घालतील आणि पाठीला पाय लावून पळतील त्यांची योग्य ती नोंद इतिहास घेईलच. ❤️🚩
आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची.
हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही.
रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे.
शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली.
पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत गेलो,अटकेपार गेलो,पण सोबत आपली भाषा नेली नाही.
तेव्हापासून आजतागायत दिल्लीचं तख्त राखण्यात,आतातर दिल्लीच्या नावाखाली गुजरातचे जोडे राखण्यात आपले निलाजरे अभिजन धन्यता मानू लागलेत.
उत्तरेतले लोक आपल्याला त्यांची वसाहत मानतात.
दक्षिणेशी आपला सांधा जुळला नाही.
आपण भौगोलिकदृष्ट्या पश्चिमेत आहोत,पण ते नावापुरतं.
आता आपला कस लागला आहे.रेवंत रेड्डी,स्टालिन,पिनरई विजयन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेविरूद्ध लढायची सुरूवात केली आहे.
आमचे लोक काय करताहेत?
उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रश्न तूर्त स्थगित करावं असं म्हटलंय.तिकडे स्टालिनची सविस्तर टिपणं,युक्तिवाद प्रसिद्ध होतात,त्यांची आयटी विंग आक्रमक भूमिका घेते.शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका एवढी अल्पाक्षरी मांडण्यात काय हशील आहे?
सेनेच्या किशोरी पेडणेकरांसारख्या बालबुद्धी प्रतिनिधी चित्रा वाघांना मिठी मारून मिस कॉल खेळत बसतात.चित्रा वाघ या मायावी आहेत.तुमच्या पक्षातल्या आणि समाजातल्या स्त्रियांना गंडवण्यासाठी त्या पीआर कॅम्पेन चालवताहेत हे तुम्हाला कळत नाही.प्रियंका चतुर्वेदींना तर चित्रा वाघांच्या प्रेमाचं भरतं आलंय.तुम्हाला एक टर्म देऊनच तुमच्या पक्षाचं चुकलंय हे त्यातनं कळतंय.
शर्मिला ठाकरेंनी सुद्धा वाघ ताईंचा खेळ उघडा पाडायला हवा होता.
सुप्रिया सुळेंना मधमाश्यांच्या पोळ्याच्या राष्ट्रीय प्रश्नातून वेळ मिळाला तर त्या यावरही बोलतील आणि तोवर त्या मविआ,इंडिय़ा आघाडीतच असतील असं गृहित धरूया.
शरद पवार,राज ठाकरे या मंडळींनी आपला स्पष्ट विरोध व्यक्त केला पाहिजे. समाजवादी,डावे,आंहबेडकरवादी सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.कुणी सांगायची,आमंत्रण द्यायची वाट बघू नका.
महिला आरक्षणाच्या बुरख्याआड दडून मतदारसंघाची फेररचना हा भाजपच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे.कोणत्याही परिस्थितीत ते यशस्वी न होऊ देणं ही राज्यातल्या आणि देशातल्या विरोधकांची घटनादत्त जबाबदारी आहे.
ही वेळ दिल्लीचं तख्त अंगावर घेण्याची आणि महाराष्ट्रधर्मासाठी लढण्याची आहे.जे मोक्याच्या वेळी शेपूट घालतील आणि पाठीला पाय लावून पळतील त्यांची योग्य ती नोंद इतिहास घेईलच.
जे भयावर मात करुन मराठीकारणासाठी लढतील आणि पाय रोवून राहतील तेच या गलितगात्र वर्तमानातून महाराष्ट्राला बाहेर काढतील.
ही निर्णायक वेळ आहे. इथे कोणी कुणाचा मार्गदर्शक,वाटाड्या ,सल्लागार नाही.मुद्दा मतदारसंघांच्या फेररचनेचा असेल,महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा असेल,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती यांच्या नव्या सांस्कृतिक राजकारणाचा असेल,हीच वेळ आहे नवा विचार घेऊन ठोस कृती करण्याची.
लवकरच भेटूया.
तोवर
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ज्यांचा उल्लेख चारही दिशांत होतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उद्या अर्पण करतोय, राजा शिवाजी ॲंथम 'छत्रपती' 🔥🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
उन्होंने अपना संपूर्ण जीवन बहुजनों के हक और अधिकारों की रक्षा के लिए समर्पित कर दिया। भेदभाव और असमानता के विरुद्ध उनके संघर्ष ने देश को समता और न्याय का मार्ग दिखाया।
उनके आदर्श और विचार सदैव हमें सामाजिक न्याय की दिशा में आगे बढ़ने के लिए प्रेरित करते रहेंगे।
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!”
दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं..छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, संताजी-धनाजी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, रामचंद्र पंत अमात्य ते क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजांवर आधारित इतिहास लेखन केले. मराठेशाहीतील इतिहासावरील गैरसमज दूर करून वास्तववादी इतिहास समाजासमोर मांडण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.
त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील.